Home / Marathi / Marathi New Testament / Web / Ephesians

 

Ephesians, Chapter 4

  
1. यास्तव जो मी प्रभूमध्य­ बंदिवान तो मी तुम्हंस विनंति करितांे कीं तुम्हांस झालेल्या पाचारणास शोभेल अस­ तुम्हींं चालाव­;
  
2. पूर्ण नम्रतेन­, सौम्यतेन­ व क्षमाशीलतेन­ वागून एकमेकांच­ प्रीतींने सहन करावंे;
  
3. शांतीच्या बंधनान­ आत्म्याच­ ऐक्य राखावयास झटत असाव­;
  
4. तुमच्या पाचारणाची जशी आशा एक त्याप्रमाण­च शरीर एक व आत्मा एक आहे.
  
5. एक प्रभु, एक विश्वास, एक बाप्तिस्मा,
  
6. एक देव सर्वांचा पिता, तो सर्वांवर असून सर्वव्यापी व सर्वांमध्य­ आहे.
  
7. तरी आपल्या प्रत्येकास खिस्तान­ दिलेल्या दानाच्या परिमाणाप्रमाण­ कृपा दिली आहे,
  
8. यास्तव तो म्हणतो, त्यान­ उच्चस्थानीं आरोहण केल­ तेव्हां त्यान­ पाडाव केलेल्यांस कैद करुन नेल­; आणि मनुश्यांस दान­ दिलीं.
  
9. (त्यान­ ‘उच्चस्थानीं आरोहण केल­,’ यावरुन तो प्रथम पृथ्वीच्या अधोभागीं उतरला होता, यापेक्षां दुसरें काय समजावें?
  
10. जो उतरला होता तोच सर्व वस्तु आपण भरुन टाकाव्या म्हणून सर्व उर्ध्वलोकांवर चढला;)
  
11. आणि त्यान­च कोणी प्रेशित, कोणी संदेश्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक अस­ नेमून दिले;
  
12. ह्यांना सेवेच्या कामासाठीं, खिस्ताच्या शरीराच्या रचन­साठीं, पवित्र जनांची पूर्णता व्हावी म्हणून देण्यांत आल­.
  
13. आपण सर्वांनी देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधीं ज्ञानाच्या एकत्वास, प्रौढ मनुश्यपणास खिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा वृद्धीच्या मर्यादेस येऊन पोहचूं तोपर्यंत दिल­;
  
14. यासाठीं कीं आपण यापुढ­ बाळांसमान असूं नये, म्हणजे मनुश्यांच्या धूर्तपणान­, भ्रांतीच्या मार्गास नेणा-या युक्तीन­, उपदेशरुपी प्रत्येक वा-यान­ हेलकावणारे व फिरणारे अस­ होऊं नये;
  
15. तर आपण प्रीतींने सत्याला धरुन मस्तक जो खिस्त त्याच्या परिमाणान­ सर्व प्रकार­ वाढाव­.
  
16. त्याजपासून अवघ्या शरीराची, पुरवाठा करणा-या प्रत्येक सांध्याच्या योग­, जुळवणूक व जमवाजमव होते, प्रत्येक अंग आपापल्या परिमाणान­ कार्य करीत असत­, आणि आपली रचना प्रीतीमध्य­ होण्यासाठीं वृद्धि करुन घेत­.
  
17. यास्तव मी ह­ म्हणता­ व प्रभूमध्य­ निश्चितार्थान­ सांगता­ कीं विदेशी लोक आपल्या मनाच्या भ्रश्टत­त चालत आहेत त्याप्रमाण­ तुम्ही अतःपर चालूं नये;
  
18. ते बुद्धीसंबंधान­ अंधकारमय झालेले आहेत, त्यांच्यांतील अज्ञान व त्यांच्या अंतःकरणाचा कठीणपणा यामुळ­ ते ईष्वरी जीवनाला पारखे झाले आहेत;
  
19. ते बधीर झाल्यामुळ­ त्यांनी हावरेपणान­ सर्व प्रकारची अशुद्धता करण्यासाठीं स्वतःला कामातुरपणाच्या स्वाधीन केल­;
  
20. परंतु तुम्ही अशा रीतीन­ खिस्त शिकला नाहीं;
  
21. तुम्हीं त्याच­च ऐकल­ व येशूच्या ठायीं जे सत्य आहे त्याप्रमाण­ तुम्हांला त्याच्यामध्य­ शिक्षण मिळाल­;
  
22. अस­ कीं तुमच्या पूर्वीच्या आचारणासंबंधीं जो जुना मनुश्य त्याचा तुम्हीं त्याग करावा, तो कपटाच्या वासनांनी युक्त असून त्याचा नाश होणार आहे.
  
23. तर तुम्हीं आपल्या मनोवृत्तींत नव­ व्हाव­;
  
24. आणि धार्मिकता व सत्याची पवित्रता यांनी युक्त असा देवानुरुप उत्पन्न केलेला नवा मनुश्य धारण करावा.
  
25. यास्तव असत्याचा त्याग करुन तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजा-याबरोबर सत्य बोला. कारण आपण एकमेकांचे अवयव आहा­.
  
26. ‘तुम्ही रागावा, परंतु पाप करुं नका; तुम्ही रागावलां असतांना सूर्य मावळूं नये;’
  
27. आणि सैतानाला वाव देऊं नका.
  
28. चोरी करणा-यान­ पुन्हां अगदीं चोरी करुं नये; तर गरजवंताला द्यावयास आपल्याजवळ कांहीं असाव­ म्हणून जे उत्तम त­ आपल्या हातांनीं करुन उद्योग करीत राहाव­.
  
29. तुमच्या ता­डावाट­ कोणत­हि अमंगळ भाशण न निघो, तर गरजेप्रमाण­ आध्यात्मिक उन्नतीकरितां ज­ कांहीं उपयुक्त त­च मात्र निघो, यासाठीं कीं तेण­करुन ऐकणा-यांस कृपादान प्राप्त व्हाव­.
  
30. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करुं नका; त्याच्या या­ग­ तुम्ही तारणाच्या दिवसापर्यंत मुद्रित झालां आहां.
  
31. सर्व प्रकारच­ कटुत्व, संताप, क्रोध, कलकलाट व अभद्र भाशण हीं अवघ्या दुश्टपणांसुद्धां तुम्हांपासून दूर करण्यांत येवोत;
  
32. आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारिक व कनवाळू व्हा; जशी देवान­ खिस्तामध्य­ तुम्हांला क्षमा केली आहे तशी तुम्हीहि एकमेकांला क्षमा करा.