Home / Marathi / Marathi New Testament / Web / Ephesians

 

Ephesians 5.27

  
27. आणि तिला गौरवयुक्त मंडळी अशी आपणास सादर करावी, म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशांसारख­ कांही नसून ती पवित्र व निर्दोश असावी.