Home / Marathi / Marathi New Testament / Web / Ephesians

 

Ephesians, Chapter 6

  
1. मुलांनो, आपल्या आईबापांची आज्ञा प्रभूमध्य­ माना, कारण ह­ योग्य आहे.
  
2. ‘आपला बाप व आई यांचा मान राख,’ (ही पहिली वचनयुक्त आज्ञा आहे);
  
3. ‘यासाठी कीं तुझ­ कल्याण व्हाव­ व तूं पृथ्वीवर दीर्घायु असाव­.’
  
4. बापांनो, तुम्ही आपल्या मुलांस चिडवूं नका; तर प्रभूच­ शिक्षण व बोध यांच्यायोग­ त्यांचा प्रतिपाल करा.
  
5. दासांनो, व्यवहाररीत्या जे तुमचे धनी त्यांचा हुकूम, तो खिस्ताचा असा समजून, भीत व कांपत, सालस मनान­ माना;
  
6. मनुश्यांस खुश करणा-या लोकांसारिखे ता­डदेखल्या चाकरीन­ नका, तर देवाची इच्छा मनापासून पूर्ण करणा-या खिस्ताच्या दासांसारिखे तो माना;
  
7. ही चाकरी मनुश्यांची नव्हे ता प्रभूची आहे अस­ मानून सöावान­ ती करा;
  
8. कारण तुम्हांला माहीत आहे कीं कोणीं ज­ कांहीं चांगले करितो त­च त्याला प्रभूपासून मिळेल, मग तो दास असो किंवा स्वतंत्र असो.
  
9. धन्यांनो, तुम्ही त्यांच्याबरोबर तस­च वागा; धमकावण­ सोडा; कारण त्यांचा व तुमचाहि धनी स्वर्गांत आहे आणि त्याच्याजवळ पक्षपात नाहीं, ह­ तुम्हांस माहीत आहे.
  
10. आतां इतक­च सांगण­ आहे कीं प्रभूमध्य­ व त्याच्या पराक्रमाच्या शक्तीमध्य­ सबळ व्हा.
  
11. सैतानाच्या कुयुक्तींपुढ­ टिकावयास तुम्ही समर्थ असाव­ म्हणून देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा.
  
12. कारण आपल­ युद्ध रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्ता, अधिकार, या अंधकारमय जगाचे अधिपति, आकाशांतला दुरात्मासमूह ह्यांबरोबर आहे.
  
13. यास्तव तुम्हीं वाईट दिवशीं विरोध करावयाला व सर्व कांही केल्यावर टिकून राहावयाला समर्थ असाव­ म्हणून देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री घ्या.
  
14. यास्तव सत्यान­ आपली कंबर बांधून, नीतिमत्त्वरुपी उरस्त्राण धारण करुन,
  
15. शांतीच्या सुवार्तेनें बनलेल्या सिद्धतेच्या पादुका पायांत घालून,
  
16. आणि या सर्वांखेरीज जिच्या योग­ त्या दुश्टाचे सर्व जळते बाण तुम्हांला विझवितां येतील ती विश्वासरुपी ढाल धरुन उभे राहा.
  
17. तारणरुपी शिरस्त्राण व देवाच­ वचन अशी आत्म्याची तरवार, हीं घ्या;
  
18. सर्व प्रकार­ प्रार्थना करा; सर्व समयीं आत्म्याच्या प्रेरणेन­ प्रार्थना करा; आणि या कामीं सर्व तत्परतेन­ व सर्व पवित्रजनांसाठीं विनंति करीत जागृत राहा;
  
19. माझ्यासाठींहि विनंति करा; ती अशी कीं ज्या सुवार्तेकरितां मी बेडीत पडलेला वकील आह­ तिच­ गूज प्रशस्तपण­ कळविण्यासाठीं मी ता­ड उघडीन, तेव्हां मीं काय काय बोलाव­ त­ मला कळून याव­; यासाठीं कीं जस­ मीं बोलेले पाहिजे तस­ त­ मला प्रशस्तपण­ बोलतां याव­.
  
20. बवउइपदमक ूपजी 19
  
21. माझ­ कस­ काय चालल­ आहे ह­ प्रिय बंधु व प्रभूमधील विश्वासू सेवक तुुखिक हा तुम्हांस सर्व कळवील; त्यावरुन तुम्हांस समजेल;
  
22. आमचा समाचार तुम्हांस कळावा व त्यान­ तुमच्या अंतःकरणांच­ समाधान कराव­ याकरितांच मीं त्याला तुम्हांकडे पाठविल­ आहे.
  
23. देवपिता व प्रभु येशू खिस्त यांजपासून बंधूंना शांति व विश्वासासह प्रीति लाभो.
  
24. आपला प्रभु येशू खिस्त याजवर जे अक्षय प्रीति करणारे त्या सर्वांवर कृपा असो.