Home / Marathi / Marathi New Testament / Web / Galatians

 

Galatians 2.14

  
14. परंतु सुवार्तेच्या सत्याप्रमाण­ ते नीट चालत नाहींत, अस­ मीं पाहिल­ तेव्हां सर्वांसमक्ष मीं केफाला म्हटल­, तूं यहूदी असतां विदेशी लोकांसारिखा वागतोस, यहूद्यासारिखा वागत नाहींस, तर विदेशी लोकांनी यहूद्यांसारिखे वागाव­ म्हणून तूं त्यांजवर जुलूम करितोस ह­ कस­?