16. तरी मनुश्य नियमशास्त्रांतील कर्मांनी नीतिमान् ठरत नाहीं, तर येशू खिस्तावरील विश्वासाच्या द्वार ठरतो, अशा समजुतींन आम्हीहि खिस्त येशूवर विश्वास ठेविला; यासाठीं कीं आम्हीं खिस्तावरील विश्वासन नीतिमान् ठराव, नियमशास्त्रांतील कर्मांनी ठरुं नये; कारण नियमशास्त्रांतील कर्मांनी ‘मनुश्यजातीपैकी कोणीहि नीतिमान् ठरावयाचा नाहीं.’