Home / Marathi / Marathi New Testament / Web / Galatians

 

Galatians 2.9

  
9. आणि मला दिलेले कृपादान ओळखून याकोब, केफा व योहान हे जे आधारस्तंभ असे मानिले आहेत, त्यांनीं मला व बर्णबाला, आपण देवाच्या कार्यात सहभागी आहो हे दर्शविण्याकरितां उजव्या हातांनी हस्तांदोलन केल­; यासाठी कीं आम्ही विदेश्यांकड­ व त्यांनी सुंती लोकांकडे जाव­;