Home / Marathi / Marathi New Testament / Web / Galatians

 

Galatians 3.16

  
16. अब्राहामाला व त्याच्या संतानाला तीं वचन­ सांगितलीं होतीं. ‘संतानांला’ अस­ पुश्कळ जणांसंबंधान­ म्हटलेल­ नाहीं; तर ‘तुझ्या संतानाला’ अस­ एकाविशयीं म्हटल­ आहे, आणि तो एक खिस्त आहे.