Home / Marathi / Marathi New Testament / Web / Galatians

 

Galatians, Chapter 4

  
1. आतां मी म्हणता­ कीं वारीस जा­पर्यंत बाळ आह­ ता­पर्यंत तो सर्वांचा धनी असूनहि त्याच्यामध्य­ व दासामध्य­ कांहीं भेद नाहीं;
  
2. बापान­ ठरविलेल्या मुदतीपर्यंत त्याला पालकंाच्या व कारभा-यांच्या स्वाधीन राहावयाचंे असत­.
  
3. तस­ आपणहि बाळ होता­ तेव्हां जगांतील प्राथमिक शिक्षणाच्या दास्यांत होता­;
  
4. परंतु काळाची पूर्णता झालीं तेव्हां देवान­ आपल्या पुत्राला पाठविल­; तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन असा जन्मलेला होता.
  
5. ह्यांत उद्देश हा होता कीं जे नियमशास्त्रधीन होते त्यांस त्यान­ खंडणी देऊन सोडवाव­, आणि आपल्याला दत्तक पुत्राचा हक्क मिळावा.
  
6. तुम्ही पुत्र आहां, यास्तव देवान­ अब्बा, बापा, अशी हाक मारणा-या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्याआमच्या अंतःकरणांत पाठविलें आहे.
  
7. यावरुन तूं आतांपासून दास नाहींस तर पुत्र आहेस; आणि पुत्र आहेस तर देवद्वार­ वारीसहि आहेस.
  
8. तथापि तुम्ही पूर्वी देवाला ओळखीत नव्हतां तेव्हां जे वस्तुतः देव नाहींत त्यांचे दास होतां;
  
9. पण आतां तुम्ही देवाला ओळखतां; वास्तविक पाहतां देवान­ तुमची ओळख करुन घेतली आहे; तर मग दुर्बळ व निःसत्व अशा प्राथमिक शिक्षणाकडे पुनः कसे वळतां? त्याचे दास पुनः नव्यान­ होण्याची इच्छा कशी करतां ?
  
10. दिवस, महिने, सणाचे काळ व वर्शे हीं तुम्ही पाळितां.
  
11. तुमच्यासंबंधान­ केलेले माझे श्रम कदाचित् व्यर्थ झाले असतील, म्हणून मला तुमची काळजी वाटते.
  
12. बंधुजनहो, मी तुम्हांस विनंति करिता­, जसा मी आह­ तसे तुम्ही व्हा, कारण जसे तुम्हीं होतां तसा मीहि झालो होता­. तुम्ही माझा कांहीं अन्याय केला नाहीं;
  
13. तुम्हांस ठाऊक आहे कीं पहिल्यान­ तुम्हांस सुवार्ता सांगण्यांत आली ती माझ्या प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळ­ सांगण्यांत आली;
  
14. आणि तुम्हांला तसदी होण्यासारख­ माझ्या प्रकृतींत ज­ हा­ते त्याचा तुम्हीं धिक्कार अगर कंटाळा केला नाहीं; तर देवाच्या दूतासारिखा, खिस्त येशूसारिखा, माझा स्वीकार केला.
  
15. तेव्हांची तुमची तीं धन्यता कोठ­? मी तुम्हांविशयीं साक्ष देता­ कीं साध्य असत­ तर तुम्हीं आपले डोळे उपटून काढून मला दिले असते.
  
16. तर मग तुम्हांबरोबर खर­ बोलता­ म्हणून मी तुमचा वैरी झाला­ आह­े काय?
  
17. ते तुम्हांस मिळवून घेण्याची खटपट करितात पण ती शुद्ध हेतूनंे नव्हे; तर तुम्हा त्यांस मिळवून घेण्याची खटपट करावी म्हणून ते तुम्हांस वेगळे ठेवूं पाहतात.
  
18. तुमच्यासंबंधान­ योग्य बाबतींत सदासर्वदा खटपट करावी ह­ चांगले आहे, आणि ह­ मी तुम्हांजवळ आह­ तेव्हांच केवळ व्हाव­ असे नाहीं.
  
19. प्रिय मुलांनो, तुम्हांमध्ये खिस्ताचे स्वरुप उत्पन्न होईपर्यंत मला पुनः तुमच्यासंबंधान­ प्रसूतीच्या वेदना आहेत.
  
20. मीं आतां तुम्हांजवळ असाव­ व आपली वाणी बदलावी अशी माझी इच्छा आहे; कारण तुम्हांविशयी मी बुचकळîांत पडला­ आह­.
  
21. जे तुम्ही नियमशास्त्राधीन व्हावयास पाहतां ते तुम्ही नियमशास्त्र ऐकत नाहीं काय, ह­ मला सांगा.
  
22. धर्मशास्त्रांत असे लिहिल­ आहे कीं अब्राहामाला दोन पुत्र होते, एक दासीपासून झालेला व एक स्वतंत्र स्त्रीपासून.
  
23. तरी दासीपासून झालेला दैहिक रीतीन­ आणि स्वतंत्र स्त्रीपासून झालेला वचनद्वार­ जन्मला.
  
24. ह्या गोश्टी दृश्टांतरुप आहेत; त्या स्त्रिया म्हणजे दोन करार आहेत; एक तर सीनाय डा­गरावरुन केलेला; तो दासांस जन्म देणारा, म्हणजे हागार आहे.
  
25. हागार अरबस्तानांतील सीनाय डा­गर आहे, आणि ती हल्लीच्या यरुशलेमाच्या जोडीची आहे; ती आपल्या मुलांबाळांसु़़द्धा दास्यांत आहे.
  
26. वरील यरुशलेम स्वतंत्र आहे, ती आपली माता आहे.
  
27. शास्त्रलेख असा आहेः मुल होत नसलेल्या वंध्ये, आनंदित हो; ज्या तुला प्रसूतिवेदना होत नाहींत ती तूं आनंदान­ जयघोश कर; आनंदाची आरोळी मार; कारण जिला पति आहे तिच्या मुलांपेक्षां सोडलेल्या स्त्रीचीं मुल­ पुश्कळ आहेत.
  
28. बंधुजनहो, इसहाकाप्रमाण­ आपण वचनाची संतति आहांे.
  
29. त्या वेळ­स देहरीत्या जन्मलेल्या इसमान­ आध्यात्मिकरीत्या जन्मलेल्या इसमाचा छळ केला, तसा आतांहि होत आहे.
  
30. पण धर्मशास्त्र काय म्हणत­? ‘दासी व तिचा पुत्र यांस बाहेर घालीव; कारण दासीचा पुत्र’ स्वंतत्र स्त्रीच्या ‘पुत्राबरोबर वारीस होणारच नाहीं.’
  
31. यास्तव बंधुजनहो, आपण दासीची संतति नव्हा­, तर स्वतंत्र स्त्रीची आहा­.