1. आपणांला स्वातंन्न्य असाव म्हणून खिस्तान आपणांस स्वतंन्न केल; यास्तव स्थिर राहा, दास्याच्या जुवाखालीं पुनः सांपडूं नका.
2. पाहा, मी पौल तुम्हांस सांगता कीं जर तुम्ही सुंता करुन घेतां तर तुम्हांस खिस्ताचा कांही उपयोग होणार नाहीं.
3. सुंता करुन घेणा-या प्रत्येेक मनुश्याला मी पुनः निश्तिार्थान सांगता कीं तो सर्व नियमशास्त्र आचरावयास बांधलेला आहे.
4. जे तुम्ही नियमशास्त्रान नीतिमान् ठरणारे आहां त्या तुमचा खिस्ताबरोबरचा संबंध नाहींसा झाला आहे; तुम्ही कृपाभ्रश्ट झालां आहां.
5. आम्हीं आत्म्याच्या द्वारा विश्वासान नीतिमत्त्वाची आशा धरुन वाट पाहत आहा.
6. खिस्त येशूमध्य सुंता कांही कामाची नाहीं व बेसुंताहि नाहीं; तर प्रीतीच्या द्वार कार्य करणारा जो विश्वास तो कामाचा आहे.
7. तुम्ही चांगले धावत होता; तर सत्याला मान्य होऊं नये असा तुम्हांस कोणीं अडथळा केला?
8. ही मनोधारणा तुम्हांस ज्यान पाचारण केल त्याची नाहीं.
9. थोडस खमीर सगळîा गोळîाला व्यापून टाकित.
10. मला प्रभूमध्य तुमचा असा भरवसा आहे कीं तुम्ही दुसर मत धरणार नाहीं; तुम्हांस घोटाळîांत पाडणारा कोणीहि असो, तो दंड भोगील.
11. बंधुजनहो, मी अजून सुंतेचा उपदेश करीत आह तर मग माझा छळ कां होतो? अशान वधस्तंभाचे अडखळण नाहींंसे झाल आहे.
12. तुमच्या ठायीं अस्थिरता उत्पन्न करणारे स्वतःला छेदून घेतील तर बर होईल.
13. बंधुजनहो, तुम्हांला स्वतंत्रेकरितां पाचारण झाल; तरी त्या स्वतंत्रेन देहवासनांना वाव मिळंू देऊं नका, तर प्रीतीन एकमेकांच दास व्हा.
14. कारण ‘जशी आपणावर तशी आपल्या शेजा-यावर प्रीति कर,’ ह एक वचन पाळण्यांत सर्व नियमशास्त्र पाळण्यासारख आहे;
15. परंतु तुम्ही जर एकमेकांस चावतां व खाऊन टाकितां तर परस्परांच्या हातून एकमेकांचा क्षय होऊं नये म्हणून जपा.
16. आत्म्याच्या प्रेरणेन चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाहीं अस मी सांगतो.
17. कारण देहवासना आत्म्याविरुद्ध असते, व आत्म्याची प्रेरणा देहाविरुद्ध असते; त्या परस्परविरुद्ध आहेत; यामुळ ज कांही तुम्ही करुं पाहतां त तुमच्या हातून होत नाहीं.
18. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेन चालविलेले आहां तर तुम्ही नियमशास्त्राधीन नाहीं.
19. देहाची कर्मे तर उघड आहेत; तीं हींः जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा,
20. मूर्तिपूजा, चेटक, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद,
21. हेवा, दारुबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोश्टी; यांविशयीं ज मी पूर्वी तुम्हांस सांगून ठेविल होतें तच आतां सांगून ठेविता कीं अशीं कर्मे करणा-यांना देवाच्या राज्याच वतन मिळणार नाहीं.
22. आत्म्याच्या प्रभावान होणारी फलप्राप्ति प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा,
23. सौम्यता, इंद्रियदमन ही आहे; अशाविरुद्ध नियमशास्त्र नाहीं.
24. जे खिस्त येशूचे आहेत त्यांनी दुर्वृत्ति व वासना यांसुद्धा देहाला वधस्तंभावर खिळिल आहे.
25. आपण जर आपला जीवनक्रम आत्म्याच्या प्रेरणेन चालवीत आहा तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनच वागणूक करावी.
26. आपण पोकळ अभिमानी होऊन एकमेकांस चिडवूं नये, व एकमेकांचा हेवा करुं नये.