Home / Marathi / Marathi New Testament / Web / Galatians

 

Galatians, Chapter 6

  
1. बंधुजनहो, कोणी मनुश्य एखाद्या अपरधांत सांपडला तरी जे तुम्ही आत्मा पावलेले आहां ते तुम्ही अशाला सौम्य भावान­ ताळîावर आणा; तूंहि परीक्ष­त पडूं नये यांविशयीं स्वतः संभाळ.
  
2. एकमेकांचीं ओझीं वाहा, म्हणजे तुम्ही खिस्ताचा नियम पूर्ण कराल.
  
3. कारण आपण कोणी नसतां कोणी आहा­ अशी कल्पना करणारा स्वतःला फसवितो.
  
4. तर प्रत्येकाने आपापल्या कामाची परीक्षा करावी म्हणजे त्याला दुस-याच्या संबंधान­ नव्हे, तर केवळ स्वतःसंबंधान­ अभिमान बाळगण्यास जागा मिळेल.
  
5. कारण प्रत्येकान­ आपापला भार वाहिला पाहिजे.
  
6. वचनाच­ शिक्षण घेणारा व शिक्षण देणारा हे सर्व चांगल्या गोश्टींत एकमेकांचे भागीदार होवोत.
  
7. फसूं नका; देवाचा उपहास व्हावयचा नाहीं; कारण मनुश्य ज­ कांहीं पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल.
  
8. जो आपल्या देहासाठीं पेरितो त्याला देहापासून नाशाचे­ पीक मिळेल; आणि जो आत्म्यासाठी पेरितो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवनाच­े­ पीक मिळेल.
  
9. योग्य त­ करावयाचा आपल्याला कधीं कंटाळा येऊं नये; आपण न खचला­ तर यथाकाळी आपल्या पदरीं पीक पडेल.
  
10. तर मग आपणांला प्रसंग आहे त्याप्रमाण­ आपण सर्वांचे व विशेशतः विश्वासूबंधूंच­ बर­ कराव­.
  
11. पाहा, मीं स्वहस्त­ केवढ्या मोठ्या अक्षरांनीं तुम्हांस लिहिल­ आहे.
  
12. दैहिक गोश्टींचा डौल मिरविण्यास जितके लोक पाहतात, तितक खिस्ताच्या वधस्तंभामुळे स्वतःचा छळ होऊं नये म्हणूनच तुम्हांस सुंता करुन घेण्यास लावितात;
  
13. कारण सुंता करुन घेणारे स्वतःहि नियमशास्त्र पाळीत नाहींत; तर तुम्हांवर देहदृश्ट्या आढ्यता मिरविण्याकरितां तुमची सुंता व्हावी अशी इच्छा बाळगतात.
  
14. आपला प्रभु येशू खिस्त याच्या वधस्तंभच्या अभिमानाशिवाय कशाचाहि अभिमान बाळगण­ माझ्या हातून न होवो; त्याच्याद्वार­ जग मला व मी जगाला वधस्तंभावर खिळिलेला आह­.
  
15. सुंता ही कांही नाहीं, व बेसंता हीहि कांही नाहीं, तर नवी उत्पत्ति हिचीच कायती योग्यता आहे.
  
16. जितके ह्या नियमान­ वागतील तितक्यांवर व देवाच्या इस्त्राएलावर शांति व दया असो.
  
17. यापुढ­ कोणी मला त्रास न देवो; कारण मी आपल्या शरीरावर येशूच्या खुणा धारण करुन आह­.
  
18. बंधुजनहो, आपला प्रभु येशू खिस्त याची कृपा तुमच्या आत्म्यावर असो. आमेन.