Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Hebrews
Hebrews 10.34
34.
म्हणजे बंदिवानांबरोबर तुम्ही समदुःखी झालां, आणि आपली स्वतःची अधिक चांगली मालमत्ता आपल्याजवळ आहे, व ती टिकाऊ आहे, अस समजून तुम्हीं आपल्या मालमत्तेची हानि आनंदान स्वीकारली.