Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Hebrews
Hebrews 10.8
8.
वर उल्लेखिल्याप्रमाण आरंभी तो म्हणाला, ‘यज्ञपशु, अन्नार्पण, होम व पापाबद्दलचीं अर्पण, यांची इच्छा तुला नाहीं, व त्यांत तुला संतोश नाहीं;’ (नियमशास्त्राप्रमाण जीं अर्पिण्यांत येतात तीं हीं;)