Home / Marathi / Marathi New Testament / Web / Hebrews

 

Hebrews, Chapter 11

  
1. विश्वास हा अपेक्षित गोश्टींविशयींचा भरवसा आणि न दिसणा-या गोश्टीबद्दची खतरी असा आहे.
  
2. याविशयीं वडील नावाजलेले होते.
  
3. विश्वासान­ आपल्याला कळत­ की देवाच्या शब्दान­ विश्वरचना झाली, अशी कीं ज­ दिसत­ त­ दृश्य वस्तूंपासून झाल­ नाहीं.
  
4. हाबेलान­ काइनापेक्षां चांगला यज्ञ विश्वासान­ देवाला अर्पिला, तेण­करुन तो नीतिमान् आहे अशी त्याजविशयी साक्ष झाली, ती ‘दानप्रसंगीं देवान­’ दिली; आणि तो मेला असतांहि त्या विश्वासाच्या द्वार­ अद्यापि बोलतो.
  
5. मरणानुभव येऊं नये म्हणून विश्वासान­ हनोखाला लोकांतरीं नेण्यांत आल­; ‘तो सांपडला नाहीं; कारण त्याला देवान­ लोकांतरीं नेल­;’ लोकांतर होण्यापूर्वी त्याविशयीं साक्ष झाली कीं, ‘तो देवाला संतोशवित असे;’
  
6. आणि विश्वासावाचून त्याला संतोशविण­ अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणा-यान­ असा विश्वास धरिला पाहिजे कीं तो आहे, आणि त्याजकडे धाव घेणा-याला तो प्रतिफळ देणारा होतो.
  
7. ज­ आजपर्यंत पाहण्यांत आल­ नव्हत­ त्याविशयी ईश्वरी संदेश नोहान­ ऐकला आणि भक्तिभाव धरुन आपल्या घराच्या तारणासाठीं विश्वासान­ तारु तयार केल­; त्या विश्वासाच्या द्वार­ त्यान­ जग दोशी ठरविल­, आणि विश्वासान­ ज­ नीतिमत्व त्याचा तो वतनदार झाला.
  
8. अब्राहामाला पाचारण झाल्यावर ज­ ठिकाण त्याला वतन अस­ मिळणर होत­ त्यांत ‘निघून जाण्यास’ तो विश्वासान­ मान्य झाला; आणि आपण कोठ­ जाता­ ह­ ठाऊक नसतांहि तो निघून गेला.
  
9. विश्वासान­ तो वचनाच्या देशांत परदेशांत राहाव­ त्याप्रमाण­ जाऊन राहिला; त्याच वचनाचे सोबती वारीस इसहाक व याकोब यांजबरोबर डे-यांत त्याची वस्ती होती;
  
10. कारण ज्याला पाये आहेत, ज्याचा योजणारा व बांधणारा देव आहे अशा नगराची तों वाट पाहत होता.
  
11. विश्वासान­ सारेला देखील, ती काळाच्या मर्यादेपलिकडे असतांहि, वंशस्थापनेची शक्ति मिळाली, कारण तिन­ वचन देणा-यास विश्वासनिय मानिल­.
  
12. त्यामुळ­ एकापासून, आणि तोहि निर्जीव झालेला अशापासून, संख्येन­ ‘आकाशातल्या ता-यांसारखी, व समुद्रकाठावरील वाळूसारखी अगणित,’ इतकी संतति निर्माण झाली.
  
13. हे सर्व विश्वास धरुन मेले; त्यांस वचनफळ­ मिळाली नव्हती, तर त्यांनी तीं दुरुन पाहिली व त्यांचे वंदन केल­, आणि आपण ‘पृथ्वीवर परके व प्रवासी’ आहा­ असे बोलून दाखविल­.
  
14. अस­ म्हणणारे आपण स्वतःच्या देशाचा शोध करीत आहा­ अस­ दाखवितात.
  
15. ज्या देशांतून ते निघाले त्या देशाला उद्दशून ह­ म्हणण­ असत­ तर त्यांस परत जाण्यास प्रसंग होता;
  
16. पण ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरितात; यामुळ­ देवाला त्यांची लाज वाटत नाहीं; त्यांचा देव म्हणावयास तो लाजत नाहीं; त्यान­ त्यांच्यासाठी नगर तयार केले आहे.
  
17. ‘अब्राहामान­ आपल्या परीक्ष­त’ विश्वासान­ ‘इसहाकाच­ अर्पण केल­;’ ज्यान­ वचन­ स्वीकारिली होतीं त्यान­ आपल्या ‘एकुलत्या एक पुत्राच­’ अर्पण केल­;
  
18. त्याला अस­ सांगतिल­ होत­ कीं ‘इसहाकापासून तुझ्या नांवाचा वंश चालेल;’
  
19. तेव्हां मेलेल्यांतून देखील उठवावयास देव समर्थ आहे, अस­ त्यान­ लक्षांत आणिल­ आणि त्या स्थितींतून उपमेन­ तो त्याला पतत मिळाला.
  
20. इसहाकान­ याकोबाला व एसावाला भावी गोश्टींविशयी विश्वासान­ आर्शीवाद दिला.
  
21. याकोबान­ मरतवेळेस योसेफाच्या प्रत्येक पुत्राला विश्वासान­ आशीर्वाद दिला; आणि ‘आपल्या काठीच्या टोकावर टेकून नमन केल­.’
  
22. योसेफान­ मरतेवेळेस इस्त्राएलाच्या संतानाच्या निर्गमाची विश्वासान­ सूचना केली व आपल्या अस्थींविशयीं आज्ञा केली.
  
23. मोशे जन्मल्यावर त्याच्या आईबापांनी विश्वासान­ त्याला ‘तीन महिने लपवून ठेविल­,’ कारण तो मूल ‘संुदर आहे अस­ त्यांनी पाहिल­,’ व त्यांस राजाज्ञ­च­ भय वाटल­ नाहीं.
  
24. मोशान­ प्रौढ झाल्यावर आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणविण्याच­ विश्वासान­ नाकारिल­;
  
25. पापांचे क्षणिक सुख भोगणंे यापेक्षां देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगण­ ह­ त्यान­ पसंत करुन घेतल­;
  
26. खिस्ताचा अपमान सोसण­ ही मिसर देशाच्या धननिधींपेक्षां उत्तम संपत्ति आहे अस­ त्यान­ गणिल­; कारण त्याची दृश्टी प्रतिफळावर होती.
  
27. त्यान­ राजाच्या क्रोधाला न भितां विश्वासान­ मिसर देश सोडिला; कारण जो अदृश्य आहे त्याला जणू काय पाहत असल्यासारखा त्यान­ धीर धरिला.
  
28. त्यान­ ‘वल्हांडण सण’ व ‘रक्तसिंचन’ हे विधि विश्वासान­ पाळिले, यासाठीं कीं प्रथम जन्मलेल्या वत्सांचा ‘नाष करणा-यान­’ त्यांस शिवूं नये.
  
29. जसे कोरड्या भूमीवरुन तसे ते विश्वासान­ तांबड्या समुद्रांतून पार गेले; मिसरी लोक तस­च करण्याचा प्रयत्न करीत असतां बुडून गेले.
  
30. विश्वासान­ यरीहोच्या गांवकुसाभोवतीं सात दिवसपर्यंत फे-या घातल्यावर त­ पडले.
  
31. विश्वासान­ रहाब कसबिणीचा, तिन­ हेरांचा स्वीकार स्नेहभावान­ केल्यामुळ­, अवज्ञा करणा-यांबरोबर नाश झाला नाहीं.
  
32. आणखी काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन, इफताह, दावीद, शमुवेल व संदेश्टे, यांचे वर्णन करुं लागला­ तर वेळ पुरणार नाहीं.
  
33. त्यांनीं विश्वासाच्या द्वार­ राज्य­ जिंकलीं, धार्मिकतेच­ वर्तन केल­, वचन­ मिळविलीं, सिंहाचीं ता­डे बंद केलीं,
  
34. अग्नीची शक्ति नाहींशी केली; ते तरवारीच्या धारेपासून निभावले, ते दुर्बळांचे सबळ झाले, लढाईत पराक्रमी झाले, त्यांनी परक्यांचीं सैन्य­ पळविलीं.
  
35. स्त्रियांना त्यांची मृत माणस­ पुनरुत्थानान­ जीवंत झालेलीं अशीं मिळालीं. कित्येकांनी आपणांस अधिक चांगल­ पुनरुत्थान प्राप्त व्हाव­ म्हणून सुटका न स्वीकारितां मरण्याइतक्या यातना सोसल्या;
  
36. आणि इतरांस टवाळîा, मारहाण यांचा आणि बंधन­ व कैद यांचाहि अनुभव आला;
  
37. त्यांस दगडमार केला, करवतीन­ चिरिल­, मोहपाशांत टाकिल­, ते तरवारीच्या धारेन­ मेले; त­ म­ढरांचीं व शेरडांचीं कातडीं पांघरुन फिरत असत; ते लाचार, पीडित, त्रासलेले, असे होते;
  
38. त्यांस जग योग्य नव्हत­; ते अरण्यांतून, डा­गरातून, गुहांतून व भूमीच्या कपारींतून भटकत राहत असत.
  
39. या सर्वाविशयीं त्यांच्या विश्वासान­ चांगली साक्ष दिली असतांहि त्यांस वचनफळ प्राप्त झाल­ नाहीं,
  
40. देवान­ ज­ उत्तम त­ आपणांसाठी पूर्वीच नेमिल­ होत­, यासाठीं कीं त्यांनी आपणांवाचून पूर्ण होऊं नय­.