Home / Marathi / Marathi New Testament / Web / Hebrews

 

Hebrews 12.10

  
10. कारण त्यांनी मनास वाटली तशी थोडे दिवस शिक्षा केली; पण त्यान­ केली ती आपल्या हितासाठी, म्हणजे आपण त्याच्या पवित्रतेचे भागीदार व्हाव­ म्हणून केली.