Home / Marathi / Marathi New Testament / Web / Hebrews

 

Hebrews, Chapter 13

  
1. बंधुप्रीति सदा राहो.
  
2. अतिथिप्रेमाचा विसर पडूं देऊं नका; कारण तेण­करुन कित्येकांनी देवदूतांच­ आतिथ्य न समजतां केल­ आहे.
  
3. तुम्ही बंदिवानांबरोबर बंदात आहां अस­ समजून त्यांची आठवण करा; आपणहि देहांत आहा­ म्हणून पीडितांची आठवण ठेवा;
  
4. लग्न सर्वस्वीं मान्य असाव­ व अंथरुण निर्दोश असाव­; जारकमीं व व्यभिचारी यांस देव दंड करील.
  
5. तुमची वागणूक द्रव्यलोभविरहित असावी; जवळ आहे तेवढ्यान­ तुम्हीं तृप्त असाव­; कारण त्यान­ स्वतः म्हटल­ आहे, ‘मी तुला सोडणार नाहींच व तुला टाकणार नाहींच.’
  
6. यास्तव आम्ही धैर्यान­ म्हणता­ः परमेश्वर माझा साहाय् यकर्ता आहे, मी भिणार नाहीं; मनुश्य माझ­ काय करणार?
  
7. जे तुमच­ अधिकारी होते, ज्यांनीं तुम्हांस देवाच­ वचन सांगितल­, त्यांची आठवण करा; त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षांत आणून त्यांच्या विश्वासाच­ अनुकरण करा.
  
8. येशू खिस्त काल, आज व युगानुयुग सारखाच आहे.
  
9. विचित्र व अन्यथा शिक्षणान­ बहकून जाऊं नका; कारण ज्या विधींपासून पाळणा-यांस लाभ झाला नाहीं अशा खाण्याच्या विधींनी नव्हे, तर कृपेन­ अंतःकरण स्थिर केलेल­ असण­ ह­ उत्तम.
  
10. ज्या वेदीवरच­ खाण्याचा अधिकार मंडपाची सेवा करणा-यांस नाहीं, अशी वेदी आपल्याला आहे.
  
11. ज्या पशूंच­ ‘रक्त पापाबद्दल’ मुख्य याजकाच्या द्वार­ ‘पवित्रस्थानांत नेल­ जात­’ त्यांचीं शरीर­ तळाबाहेर जाळतात.
  
12. यास्वत येशून­हि स्वरुधिरान­ लोकांस पवित्र कराव­ म्हणून वेशीबाहेर मरण सोशिल­,
  
13. तर आतां आपण त्याचा अपमान सोशीत त्याच्या जवळ ‘तळाबाहेर’ जाऊ या.
  
14. कारण आपल्याला एथ­ स्थाईक नगर नाहीं; तर ज­ नगर होणार त्याची आपण वाट पाहता­.
  
15. यावरुन आपण त्याच्याच द्वार­ ‘देवाला उपकारस्मरणरुपी यज्ञ’ निरंतर ‘अर्पावा;’ हा यज्ञ त्याच­ नाम स्वीकारणा-या ‘ओठांचे फळ’ असा आहे.
  
16. परोपकार व दानधर्म करण­ विसरुं नका; कारण अशा यज्ञांनी देव संतुश्ट होतो.
  
17. तुम्ही आपल्या अधिका-यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा; कारण आपणांस हिशेब द्यावयाचा आहे अस­ समजून त­ तुमच्या जिवांकतिां जाग्त राहतात; ह­ त्यांनी आनंदान­ कराव­, शोकान­ करु नये; ह­ शाकान­ करण­ तुम्हांस हितकारक नाहीं.
  
18. आम्हांसाठी प्रार्थना करा; आम्हांस भरवसा आहे कीं सर्व गोश्टीत चांगली वर्तणूक ठेवण्यास आमची इच्छा असून आमचा विवेकभव चांगला आह­.
  
19. मीं तुम्हांस पुनः अधिक लवकर प्राप्त व्हाव­ म्हणून ती प्रार्थना करण्याची मी तुम्हांला विशेशतः विनंति करिता­.
  
20. आतां ज्या शांतीच्या देवान­ ‘सर्वकाळच्या कराराच्या रक्तान­ म­ढरांचा महान् म­ढपाळ,’ आपला प्रभु येशू, याला मेलेल्यांतून माघार­ आणिल­,
  
21. तो देव आपल्या दृश्टीन­ ज­ आवडत­ त­ आपणामध्य­ येशू खिस्ताच्या द्वार­ करो व आपल्या इच्छेप्रमाण­ वागण्यास तुम्हांस प्रत्येक कामांत सिद्ध करो; त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.
  
22. बंधूनो, तुम्हांस विनंति करिता­ कीं ह­ बोधवचन शांतपण­ सहन करा; कारण मीं थोडक्यांत लिहिल­ आहे.
  
23. आपला बंधु तीमथ्य याची सुटका झाली ह­ तुम्हांस कळाव­; तो लवकर आला तर त्याला बरोबर घेऊन मी तुमच्या भेटीस येईन.
  
24. तुम्ही आपल्या सर्व अधिका-यांस व सर्व पवित्र जनांस सलाम सांगा. इटालीहून आलेल्यांचे तुम्हांस सलाम.
  
25. तुम्हां सर्वांस कृपा असो. आमेन.