8. तूं सर्व कांही त्याच्या अधीन, त्याच्या पायांखालीं, ठेविल आहे. ‘सर्व कांहीं त्याच्या अधीन ठेविल आहे,’ म्हणजे त्याच्या अधीन ठेविलेल नाहीं अस कांही राहूं दिल नाहीं; परंतु ‘सर्व कांही त्याच्या अधीन ठविल आहं,’ असे आजपर्यंंत आपल्या दृश्टीस पडल नाहीं खर.