Home / Marathi / Marathi New Testament / Web / Hebrews

 

Hebrews, Chapter 2

  
1. यामुळ­ ऐकलल्या गोश्ठींकडे आपण विशेश लक्ष लाविल­ पाहिजे, नाहींतर आपण त्यांपासून वाहवून जाऊं,
  
2. देवदूतांच्या द्वार­ सांगितलेल­ वचन जर दृढ होत­ आणि प्रत्येक उल्लंघनाच­ व आज्ञाभंगाच­ यथान्याय फळ देण्यांत आल­;
  
3. तर आपण एवढ्या मोठ्या तारणाची उपेक्षा केल्यास कस­ निभावूं? त­ सांगण्याचा आरंभ प्रभूकडून झाला असून त­ ऐकणा-यांनी त्याविशयी आपल्याला प्रमाण पटविल­;
  
4. त्यांबरोबर देवान­हि चिन्ह­, अöुत­ व नाना प्रकारचे पराक्रम करुन आणि आपल्या इच्छेप्रमाण­ पवित्र आत्म्याचीं दान­ वांटून देऊन साक्ष दिली.
  
5. ज्या भावी जगाच्या व्यवस्थेविशयीं आम्हीं बोलत आहा­ ती त्यान­ देवदूतांच्या अधीन ठेविली नाही.
  
6. एका ठिकाणीं कोणीं अशी साक्ष दिली आहे: मर्त्य मनुश्य तो काय कीं तूं त्याची आठवण करावी? अथवा मानव तो काय कीं तूं त्याला दर्शन द्याव­?
  
7. तूं त्याला देवदूतांपेक्षां किंचित् कमी केल­ आहे; तूं त्याला गौरव व थोरवी यांनी मुकूटमंडित केल­ आहे; आणि तूं आपल्या हातच्या कृत्यांवर त्याला नेमिल­ आह­;
  
8. तूं सर्व कांही त्याच्या अधीन, त्याच्या पायांखालीं, ठेविल­ आहे. ‘सर्व कांहीं त्याच्या अधीन ठेविल­ आहे,’ म्हणजे त्याच्या अधीन ठेविलेल­ नाहीं अस­ कांही राहूं दिल­ नाहीं; परंतु ‘सर्व कांही त्याच्या अधीन ठविल­ आह­ं,’ असे आजपर्यंंत आपल्या दृश्टीस पडल­ नाहीं खर­.
  
9. तरी ज्या येशूला देवदूतांपेक्षा किंचित् कमी केल­ होत­, तो मरण सोसल्यामुळ­ गौरव व थोरवी यांनीं मुकूटमंडित केलेला असा आपल्याला दृश्टीस पडतो; त्यान­ देवाच्या कृप­न­ सर्वांकरितां मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून अस­ झाल­.
  
10. ज्यासाठीं सर्व कांहीं आहे, व ज्याच्या द्वार­ सर्व कांही आहे, त्यान­ पुश्कळ पुत्रांस गौरवांत आणितांना त्यांच्या तारणाचा जो कर्ता त्याला दुःख सोसण्यान­ परिपूर्ण कराव­ ह­ योग्य होत­.
  
11. पवित्र करणारा परुश व पवित्र केलेले लोक हे सर्व एकापासून आहेत; या कारणास्तव तो त्यांस बंधु म्हणावयास लाजत नाहीं.
  
12. तो म्हणतोः मीं आपल्या बांधवाजवळ तुझ्या नामाची कीर्ति वर्णीन, लोकसभ­त तुझ­ स्तवन करीन;
  
13. आणि पुनः तो म्हणतोः ‘मी त्याजवर भरवसा ठेवीन.’ तस­च ‘पाहा, मी व देवान­ मला दिलेलीं मुल­.’
  
14. ज्या अर्थी ‘मुलंे’ एकाच रक्तामांसाचीं होतीं त्या अर्थी तोहि त्यांच्यासारखा रक्तामांसाचा झाला; यासाठीं कीं मरणावर धनीपणा करणारा म्हणजे सैतान, याला आपल्या मरणान­ नाहींसे कराव­;
  
15. आणि जे मरणाच्या भयान­ आयुश्यभर दासपणान­ बांधलेले त्या सर्वांस मोकळ­ कराव­.
  
16. सर्वांस माहीत आहे कीं तो देवदूतांच्या साहाय् यास नव्हे तर ‘अब्राहामाच्या संतानाच्या सहाय् यास येतो.’
  
17. यास्तव त्याला सर्व प्रकार­ आपल्या बंधुवर्गासारखेे होण­ अगत्य होत­, यासाठी कीं लोकांच्या पापांचे प्रायश्चित्त करण्याकरितां आपण देवासंबंधीं गोश्टींविशयी दयाळू व विश्वासू मुख्य याजक व्हाव­.
  
18. कारण ज्या अर्थी त्यान­ स्वतः परीक्षेच­ दुःख भोगिल­ त्या अर्थी ज्यांची परीक्षा होत­ त्यांना साहाय्य करावयास तो समर्थ झाला आह­.