Home / Marathi / Marathi New Testament / Web / Hebrews

 

Hebrews 5.7

  
7. त्यान­ आपल्या देहावस्थेच्या दिवसांत, स्वतःला मरणापासून तारावयास जो शक्तिमान् त्याजवळ मोठ्या आक्रोशान­ व अश्रु गाळीत प्रार्थना व विनवणी केली, आणि ती त्याच्या सुभक्तीमुळ­ ऐकण्यांत आली;