Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Hebrews
Hebrews 7.5
5.
लेवीच्या संतानांपैकीं ज्याला याजकपण मिळत त्यांस लोकांपासून, म्हणजे अब्राहामाच्या पोटीं जन्म घेतलेल्या आपल्या बंधुवर्गापासून, नियमशास्त्राप्रमाण दशमांश घेण्याची आज्ञा आहे;