Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Hebrews
Hebrews 8.5
5.
ते स्वर्गीय वस्तूंची प्रतिमा व छाया यांची सेवा करितात; त्याप्रमाण मोशेहि मंडप करणार होता, तेव्हां त्याला ईश्वरी आदेश मिळाला; त्यांत, पर्वतावर तुला दाखविलेल्या नमुन्याप्रमाण सर्व वस्तु बनविण्याची सावधगिरी ठेव, अस तो म्हणतो.