Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Hebrews
Hebrews 9.10
10.
खाण, पिण, नाना प्रकारचीं क्षालन यांसुद्धां तीं अर्पण, केवळ दैहिक विधि असे होते, ते सुधारणुकीच्या काळापर्यंत लावून दिले होते.