Home / Marathi / Marathi New Testament / Web / James

 

James, Chapter 2

  
1. माझ्या बंधूंनो, गौरवशाली प्रभु म्हणजे आपला प्रभू येशू खिस्त ह्याजवर विश्वास ठेवणा-या तुम्हांमध्ये ता­ड पाहून वागणे असूं नये.
  
2. सोन्याची आंगठी घतलेला व भडक वस्त्र­ ल्यालेला असा एकादा मनुश्य तुमच्या सभास्थानांत आला, आणि भिकार वस्त्र­ पांघरलेला एक दरिद्रीहि आला;
  
3. तुम्ही भडक वस्त्र­ ल्यालेला इसमाकडे नजर लावून म्हणतां, ही चांगली जागा आहे, एथंे बसा; आणि दरिद्रîाला म्हणतां, तू एथ­ उभा राहा, किंवा माझ्या पादासनाजवळ खालीं बैस;
  
4. तर तुम्ही भ्रांतींत पडलां कीं नाहीं? आणि दुर्विचार बाळगणारे न्यायाधीश तुम्ही झाला कीं नाहीं?
  
5. माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका; लोकदृश्टीन­ जे दरिद्री त्यांस विश्वासासंबंधान­ धनवान होण्यास आणि ज­ राज्य देवान­ आपणावर प्रीति करणा-यांस देऊ केल­ त्याचे वारीस होण्यास त्यान­ निवडल­ आहे कीं नाहीं?
  
6. पण तुम्हीं दरिद्रîाचा अपमान केला आहे. धनवान् लोक तुम्हांवर जुलूम करितात कीं नाहींत? आणि तेच तुम्हांस न्यायसभांत ओढून नेतात कीं नाहीत?
  
7. ज्या उत्तम नामावरुन तुम्हांस नांव मिळाल­ आहे त्याची ते निंदा करितांत कीं नाहीं?
  
8. तथापि, ‘तूं आपल्यासारखी आपल्या शेजा-यवार प्रीति कर,’ ह्या शास्त्रलेखांतील राजमान्य नियम तुम्ही पूर्ण पाळितां तर बर­ करितां;
  
9. परंतु जर तुम्ही ता­ड पाहून वागतां तर पाप करितां, आणि नियमशास्त्राच­ उल्लंघन करणारे असे दोशी ठरतां.
  
10. जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून एका नियमांविशयीं चुकतो तो सर्वांविशयीं दोशी होतो.
  
11. व्यभिचार करुं नको,’ अस­ ज्यान­ सांगितले त्यान­च, ‘नरहिंसा करुं नको,’ ह­हि सांगितल­. तूं व्यभिचार न करितां नरहिंसा करितोस तरी नियमशास्त्र उल्लंघणारा होतोस.
  
12. स्वतंत्रेच्या नियमान­ तुमचा न्याय ठरणार आहे, अस­ समजून बोला व वागणूक करा.
  
13. कारण ज्यान­ दया केली नाहीं त्याचा न्याय दयेवांचून होईल; दया न्यायावर प्रतिश्ठा मिरविते.
  
14. माझ्या बंधूुनो; मला विश्वास आहे, अस­ कोणी म्हणत असून तो क्रिया करीत नाहीं तर त्यापासून काय लाभ? तो विश्वास त्याला तारावयास शक्तिमान् आहे काय?
  
15. भाऊ किंवा बहीण हीं उघडीं आहेत, त्यांस रोजच्या अन्नाची वाण आहे,
  
16. आणि तुम्हांमधील कोणी त्यांस म्हणतो, सुखानंे जा, ऊब घ्या व तृप्त व्हा; पण त्यांच्या शराराला पाहिजे त­ त्यांस तुम्ही देत नाहीं तर त्यापासून काय लाभ?
  
17. याप्रमाण­ विश्वासाबरोबर जर क्रिया नाहींत तर तो जात्या निर्जीव आहे.
  
18. कोणी म्हणेल, तुला विश्वास आहे, आणि मला क्रिया आहेत; क्रियांवांचून तूं आपला विश्वास मला दाखीव, आणि मी आपला विश्वास माझ्या क्रियांनी तुला दाखवीन.
  
19. एक देव आहे, असा विश्वास तूं धरितोस ह­ बर­ करितोस; भूत­हि विश्वास धरतात व कांपतात.
  
20. अरे असमंजस जनाच्या मनुश्या, क्रियांवांचून विश्वास निरर्थक आहे ह­ समजावयास तुला हव­ काय?
  
21. आपला बाप ‘अब्राहाम यान­ आपला पुत्र इसहाक याला यज्ञवेदीवर अर्पिले’ यांत तो क्रियांनी नीतिमान् ठरला नाहीं काय?
  
22. ‘अब्राहामान­ देवावर विश्वास ठेविला, आणि ह­ त्याला नीतिमत्त्व अस­ मोजण्यांत आल­;’ आणि त्याला ‘देवाचा मित्र म्हणण्यांत आले, हा शास्त्रलेख पूर्ण झाला.
  
23. दवज ंअंपसंइसम
  
24. तर मग केवळ विश्वासद्वारा नव्हे, तर क्रियांनीं मनुश्य नीतिमान् ठरतो, ह­ तुम्ही पाहतां.
  
25. तस­च राहाब वेश्या इन­ देखील जासुदांचा पाहुणचार केला व त्यांस दुस-या वाटेन­ लावून दिल­; यांत ती क्रियांनीं नीतिमान् ठरली नाहीं काय? जस­ शरीर आत्म्यांवाचून निर्जीव आहे तसा विश्वासहि क्रियांवांचून निर्जीव आहे.
  
26. दवज ंअंपसंइसम