Home / Marathi / Marathi New Testament / Web / John

 

John 14.26

  
26. तरी ज्याला पिता माझ्या नामान­ पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हांस सर्व शिकवील आणि ज्या गोश्टी मीं तुम्हांस सांगितल्या त्या सर्वांची तुम्हांस आठवण देईल.