Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
John
John 14.28
28.
मी जाता आणि तुम्हांकडे येईन, अस ज मीं तुम्हांस सांगितल त तुम्हीं ऐकल. मजवर तुमची प्रीति असती तर मी पित्याकडे जाता म्हणून तुम्हांला आनंद वाटला असता; कारण माझा पिता मजपेक्षां थोर आहे.