1. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊं नये; देवावर विश्वास ठेवा, आणि मजवरहि विश्वास ठेवा.
2. माझ्या पित्याच्या घरांत राहण्याच्या जागा पुश्कळ आहेत; नसत्या तर मीं तुम्हांस सांगितल असत; मी तुम्हांसाठी जागा तयार करावयास जाता;
3. आणि मी जाऊन तुम्हांसाठी जागा तयार केली म्हणजे पुनः येऊन तुम्हांस आपल्या जवळ घेऊन; यासाठीं कीं जेथ मी आह तेथ तुम्हीहि असाव.
4. मी जाता तिकडचा मार्ग तुम्हांस ठाऊक आहे.
5. थोमा त्याला म्हणाला, प्रभो, आपण कोठ जातां ह आम्हांस ठाऊक नाहीं; मग आम्हांस मार्ग कसा ठाऊक असणार?
6. येशून त्याला म्हटल, मार्ग, सत्य व जीवन मीच आह; माझ्याद्वार आल्यावांचून पित्याजवळ कोणी जात नाहीं.
7. मीं कोण आह ह तुम्हीं ओळखल असत तर माझ्या पित्यालाहि ओळखल असत; एथून पुढ तुम्ही त्याला ओळखतां व तुम्हीं त्याला पाहिलहि आहे.
8. फिलिप्प त्याला म्हणाला प्रभो, पिता आम्हांस दाखवा म्हणजे आम्हांस पुरे आहे.
9. येशून त्याला म्हटल, फिलिप्पा, मी इतका काळ तुम्हांजवळ असून तूं मला ओळखत नाहींस काय? ज्यान मला पाहिल आहे त्यान पित्याला पाहिल आहे; तर पिता आम्हांस दाखवा ह तूं कस म्हणतोस?
10. मी पित्यामध्य व पिता मजमध्य आहे असा विश्वास तूं धरीत नाहींस काय? ज्या गोश्टी मी तुम्हांस सांगता त्या मी आपल्या मनच्या सांगत नाहीं; तर मजमध्य राहणारा पिता स्वतःचीं कार्ये करितो.
11. मी पित्यामध्य व पिता मजमध्य असतो, ह माझ खर माना; नाहींतर माझ्या कृत्यांमुळ तरी माझ खर माना.
12. मी तुम्हांस खचीत खचीत सांगता, मीं जीं कृत्य करिता तीं मजवर विश्वास ठेवणाराहि करील, आणि त्यांपेक्षां मोठीं करील, कारण मी पित्याकडे जाता.
13. तुम्ही ज कांहीं माझ्या नामान मागाल त मी करीन, यासाठीं कीं पुत्राच्या ठायीं पित्याच गौरव व्हाव.
14. तुम्ही माझ्या नामान मजजवळ कांही मागाल तर मीं त करीन.
15. मजवर तुमची प्रीति असली तर माझ्या आज्ञा पाळाल.
16. मी पित्याला विनंति करीन, मग तो तुम्हांस दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल; त्यान तुम्हांबरोबर सदासर्वदा राहाव म्हणून.
17. त्याला जगाच्यान ग्रहण करवत नाहीं, कारण त त्याला पाहत नाहीं, अगर त्याला ओळखीत नाहीं; तुम्ही त्याला ओळखतां, कारण तो तुम्हांबरोबर राहतो व तुम्हांमध्य वस्ती करील.
18. मी तुम्हांस अनाथ असे सोडणार नाहीं; तुम्हांकडे येईन.
19. आतां थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाहीं; तरी तुम्ही मला पाहाल; कारण मीं जीवंत आह आणि तुम्हीहि जीवंत राहाल.
20. त्या दिवशीं तुम्हांस समजेल कीं मी आपल्या पित्यामध्य, तुम्ही मजमध्य व मी तुम्हांमध्ये आह.
21. ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत, व त्या जो पाळतो तोच मजवर प्रीति करणारा आहे; आणि जो मजवर प्रीति करितो त्याजवर माझा पिता प्रीति करील; मीहि त्याजवर प्रीति करीन व स्वतः त्याला व्यक्त होईन.
22. यहूदा (इस्कर्योत नव्हे) त्याला म्हणाला, प्रभो, अस काय झाले कीं आपण स्वतः आम्हांस व्यक्त होणार आणि जगाला व्यक्त होणार नाहीं?
23. येशून त्याला उत्तर दिल, कोणाच मजवर प्रेम असेल तर तो माझ वचन पाळील आणि माझा पिता त्याजवर प्रेम करील, आणि आम्ही त्याजकडे येऊन त्याजबरोबर वस्ती करुं.
24. मजवर कोणाच प्रेम नसल्यास तो माझीं वचन पाळीत नाहीं; ज वचन तुम्ही ऐकतां त माझ नव्हे, तर ज्या पित्यान मला पाठविल त्याच आहे.
25. मी तुम्हांजवळ राहत असतांना तुम्हांस या गोश्टी सांगितल्या आहेत.
26. तरी ज्याला पिता माझ्या नामान पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हांस सर्व शिकवील आणि ज्या गोश्टी मीं तुम्हांस सांगितल्या त्या सर्वांची तुम्हांस आठवण देईल.
27. मी तुम्हांस शांति देऊन ठेविता; आपली शांति तुम्हांस देता; जस जग देत तस मी तुम्हांस देत नाहीं, तुमच अंतःकरण अस्वस्थ अगर भयभीत होऊं नये.
28. मी जाता आणि तुम्हांकडे येईन, अस ज मीं तुम्हांस सांगितल त तुम्हीं ऐकल. मजवर तुमची प्रीति असती तर मी पित्याकडे जाता म्हणून तुम्हांला आनंद वाटला असता; कारण माझा पिता मजपेक्षां थोर आहे.
29. ते होईल तेव्हां तुम्हीं विश्वास धरावा, म्हणून त होण्यापूर्वी आतां मीं तुम्हांस सांगितल आहे.
30. यापुढ मी तुम्हांबरोबर फार बोलणार नाहीं, कारण जगाचा अधिकारी येतो; तरी मजमध्य त्याच कांहीं नाहीं.
31. परंतु मीं पित्यावर प्रीति करिता आणि पित्यान जशी मला आज्ञा दिली तस करिता, ह जगान ओळखाव म्हणून अस होत. उठा, आपण येथून जाऊं.