Home / Marathi / Marathi New Testament / Web / John

 

John 15.2

  
2. माझ्यांतील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकितो; आणि फळ देणा-या फाट्याला अधिक फळ याव­ म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करितो.