1. मी खरा द्राक्षवेल आह आणि माझा बाप माळी आहे.
2. माझ्यांतील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकितो; आणि फळ देणा-या फाट्याला अधिक फळ याव म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करितो.
3. ज वचन मीं तुम्हांस सांगतिल त्यामुळ तुम्ही आतां शुद्ध झालाच आहां.
4. तुम्ही मजमध्य राहा, आणि मी तुम्हांमध्य राहता. जस फाटा वेलांत राहिल्यावांचून त्याच्यान आपल्याआपण फळ देववत नाहीं तस मजमध्य राहिल्यावांचून तुम्हांलाहि देतां येणार नाहीं.
5. मीं वेल आह, तुम्ही फाटे आहां; जो मजमध्य राहतो आणि मी त्याजमध्य राहता तो पुश्कळ फळ देतो; कारण मजपासून वेगळे असल्यास तुम्हांला कांहीं करितां येत नाहीं.
6. कोणी मजमध्य राहिला नाहीं तर त्याला फाट्याप्रमाण बाहेर टाकितात, व तो वाळून जातो; मग त्यांस गोळा करुन अग्नींत टाकितात व ते जळून जातात.
7. तुम्हीं मजमध्य राहिलां व माझीं वचन तुम्हांमध्य राहिलीं तर ज कांही तुम्हांस पाहिजे असेल त मागा म्हणजे त तुम्हांस प्राप्त होईल.
8. तुम्ही विपुल फळ दिल्यान पित्याच गौरव होत; आणि तुम्ही माझे शिश्य व्हाल.
9. जशी पित्यान मजवर प्रीति केली तशी मींहि तुम्हांवर प्रीति केली आहे; तुम्ही माझ्या प्रीतींत राहा.
10. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतींत राहता तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतींत राहाल.
11. माझा आनंद तुम्हांमध्य असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मीं तुम्हांस या गोश्टी सांगितल्या आहेत.
12. जशी मी तुम्हांवर प्रीति केली तशी तुम्हीं एकमेकांवर प्रीति करावी अशी माझी आज्ञा आहे.
13. आपल्या मित्रांकरितां आपला प्राण द्यावा यापेक्षां कोणाची प्रीति मोठी नाहीं.
14. मी तुम्हांस जंे कांहीं सांगता त तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहां.
15. मी आतांपासून तुम्हांस दास म्हणत नाहीं; कारण धनी काय करितो त दासाला ठाऊक नसत; परंतु मीं तुम्हांस मित्र म्हटल आहे; कारण ज कांही मीं आपल्या पित्यापासून ऐकून घेतल त सर्व मीं तुम्हांस कळविल आहे.
16. तुम्हीं मला निवडिल नाहीं, तर मीं तुम्हांस निवडिल व तुम्हांस नेमिल आहे, ह्यांत हेतु हा कीं तुम्हीं जाऊन फळ द्याव व तुमचे फळ टिकाव; आणि ज कांही तुम्ही माझ्या नामान पित्याजवळ मागाल त त्यान तुम्हांस द्याव.
17. तुम्हीं एकमेकांवर प्रीति करावी म्हणून मी तुम्हांस ह्या आज्ञा करिता.
18. जग तुमचा द्वेश करित, तर तुमचा द्वेश करण्यापूर्वी त्यानें माझाहि केला ह तुम्हांस माहीत आहे.
19. तुम्ही जगाचे असतां तर जगान स्वकीयांवर प्रीति केली असती; परंतु तुम्ही जगाचे नाहीं; मी तुम्हांस जगांतून निवडिल आहे, म्हणून जग तुमचा द्वेश करित.
20. दास धन्यापेक्षां मोठा नाहींं अस ज वचन मीं तुम्हांस सांगितल त्याची आठवण करा. ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याहि पाठीस लागतील; त्यांनी माझ वचन पाळिल तर तुमचहि पाळितील;
21. परंतु ते माझ्या नामाकरितां ह सर्व तुम्हांला करितील, कारण ज्यान मला पाठविल त्यास ते ओळखीत नाहींत.
22. मी आला नसता व त्यांच्याबरोबर बोलला नसता तर त्यांच्याकडे पाप नसत; परंतु आतां त्यांस आपल्या पापाविशयीं निमित्त सांगता येत नाहीं.
23. जो माझा द्वेश करितो तो माझ्या पित्याचाहि द्वेश करितो.
24. जीं काम दुस-या कोणीं केली नाहींत तीं मीं त्यांच्यामध्य केली नसतीं तर त्यांच्याकडे पाप नसत, परंतु आतां त्यांनीं मला व माझ्या पित्यालाहि पाहिल आहे व आमचा द्वेश केला आहे.
25. तथापि ‘विनाकारण त्यांनीं माझा द्वेश केला’ अस ज वचन त्यांच्या शास्त्रांत लिहिल आह त पूर्ण व्हाव म्हणून ह अस होत;
26. परंतु जो पित्यापासून निघतो, ज्याला मी पित्यापासून तुम्हांकडे पाठवीन असा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल तेव्हां तो मजविशयीं साक्ष देईल;
27. आणि तुम्हींहि साक्ष द्याल, कारण आरंभापासून तुम्ही मजबरोबर असत आलां आहां.