Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
John
John 16.32
32.
पाहा, अशी घटका येते, किंबहुना आली आहे कीं तुमची दाणादाण होऊन तुम्ही सर्व आपापल्या घरीं जाल व एकट सोडाल; तरी मी एकटा नाहीं, कारण पिता मजबरोबर आहे.