Home / Marathi / Marathi New Testament / Web / John

 

John, Chapter 16

  
1. तुम्हीं अडखळूं नये म्हणून मीं तुम्हांस या गोश्टी सांगितल्या आहेत.
  
2. ते तुम्हांस सभाबहिश्कृत करितील; इतक­च नाहीं तर अशी वेळ येत आहे कीं जो कोणी तुमचा जीव घेईल त्याला आपण देवाला सेवा अर्पण करिता­ अस­ वाटेल.
  
3. त­ अस­ करितील, कारण त्यांनीं पित्याला व मलाहि ओळखिल­ नाहीं.
  
4. मीं तुम्हांस ह्या गोश्टी अशासाठी सांगितल्या कीं त्यांचीं वेळ आली म्हणजे त्या मीं तुम्हांस सांगितल्याची आठवण व्हावी. ह्या गोश्टी मीं प्रारंभापासून तुम्हांस सांगितल्या नाहीत; कारण मी तुम्हांबरोबर होता­;
  
5. परंतु ज्यान­ मला पाठविल­ त्याजकडे मी आतां जाता­; आणि तुम्ही कोठ­ जातां अस­ तुम्हांतील कोणी मला विचारीत नाहीं.
  
6. या गोश्टी मीं तुम्हांस सांगितल्या आहेत म्हणून तुमच­ अंतःकरण खेदान­ भरल­ आहे.
  
7. तरी मीं तुम्हांस खरी गोश्ट सांगता­; मीं जाव­ ह­ तुम्हांस हितकारक आहे; मी न गेला­ तर कैवारी तुम्हांकडे येणार नाहीं; मी गेला­ तर त्याला तुम्हांकडे पाठवीन.
  
8. तो येऊन पापाविशयीं, धार्मिकतेविशयीं व न्यायनिवाड्याविशयीं जगाची खातरी करील.
  
9. ते मजवर विश्वास ठेवीत नाहींत यावरुन पापाविशयीं;
  
10. मी पित्याकडे जाता­ आणि पुढ­ तुम्हांस दिसणार नाहीं यावरुन धार्मिकतेविशयी;
  
11. आणि या जगाच्या अधिका-याचा न्याय केला आहे यावरुन न्यायनिवाड्याविशयीं.
  
12. मला अद्यापि बहुत गोश्टी तुम्हांस सांगावयाच्या आहेत, परंतु आतां तुमच्यान­ त्या सोसवणार नाहींत;
  
13. तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हां तो तुम्हांस मार्ग दाखवून सर्व सत्यांत नेईल; कारण तो आपल्या स्वतःच­ सांगणार नाहीं; तर ज­ कांहीं ऐकेल, त­च सांगेल, आणि होणा-या गोश्टी तुम्हांस विदित करील.
  
14. तो माझे गौरव करील; कारण ज­ माझ­ आहे त्यांतून घेऊन त­ सर्व तुम्हांस विदित करील.
  
15. ज­ कांही पित्याच­ आह­ त­ सर्व माझ­ आहे; म्हणून मी म्हणाला­ कीं ज­े माझ­ आहे त्यांतून घेऊन त­ तुम्हांस विदित करील.
  
16. थोडक्या वेळान­ तुम्ही मला पाहणार नाहीं; आणि पुनः थोडक्या वेळान­ तुम्ही मला पाहाल.
  
17. यावरुन त्याच्या शिश्यांपैकी कित्येक एकमेकांस म्हणाले, हा आम्हांस म्हणतो, थोडक्या वेळान­ तुम्ही मला पाहणार नाहीं; आणि पुनः थोडक्या वेळान­ तुम्ही मला पाहाल; ह्याच­ कारण मी पित्याकडे जाता­: अस­ ज­ तो आम्हांस म्हणतो त­ काय?
  
18. ते म्हणाले, थोडक्या वेळान­ अस­ ज­ हा म्हणतो त­ काय? तो काय म्हणतो ह­ आम्हांस समजत नाहीं.
  
19. आपणाला विचाराव­ अस­ त्यांच्या मनांत आहे ह­ ओळखून येशून­ त्यांस म्हटल­, थोडक्या वेळान­ तुम्ही मला पाहणार नाहीं; आणि पुनः थोडक्या वेळान­ तुम्ही मला पाहाल, हंे ज­ मी म्हणाला­ त्याविशयीं तुम्ही एकमेकांत विचारितां काय?
  
20. मी तुम्हांस खचीत खचीत सांगता­ कीं तुम्ही रडाल व शोक कराल तरी जग आनंद करील; तुम्हाला दुःख होईल, तरी तुमच्या दुःखाचा आनंद होईल.
  
21. स्त्री प्रसूत होते तेव्हां तिला दुःख होत­, कारण तिची घटका आलेली असते; परंतु बालक जन्मल्यावर मनुश्य जगांत जन्मल्याचा आनंद होतो त्यामुळ­ तिला त्या क्लेशाची आठवण होत नाहीं.
  
22. याप्रमाण­ तुम्हांस आतां दुःख झाल­ आहे; तरी मी तुम्हांस पुनः पाहीन, आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल; तुमचा आनंद तुम्हांपासून कोणी काढून घेणार नाहीं.
  
23. त्या दिवशीं तुम्ही माझ्याजवळ कांही मागणार नाहींं. मी तुम्हांस खचीत खचीत सांगता­ कीं तुम्ही पित्याजवळ कांहीं मागाल त­ तो तुम्हांस माझ्या नांवाने देईल.
  
24. तुम्हीं अजून माझ्या नांवान­ कांहीं मागितल­ नाहीं; मागा म्हणजे तुम्हांस मिळेल, यासाठीं कीं तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा.
  
25. या गोश्टी मींं तुम्हांस दृश्टांतरुपान­ सांगितल्या आहेत; मी तुम्हांबरोबर दृश्टांतरुपान­ आणखी बोलणार नाहीं, तर पित्याविशयीं तुम्हांस उघड सांगेन अशी घटका येत आहे.
  
26. त्या दिवशीं तुम्ही माझ्या नांवान­ मागाल; आणि मी तुम्हांसाठीं पित्याजवळ विनंति करीन, अस­ मी तुम्हांस म्हणत नाहीं;
  
27. कारण पिता स्वतः तुम्हांवर प्रीति करितो, कारण तुम्हीं मजवर प्रीति केली आहे, आणि मी पित्यापासून आला­ असा विश्वास धरिला आहे.
  
28. मी पित्यापासून निघून जगांत आलो आह­; पुनः जग सोडून पित्याकडे जाता­.
  
29. त्याचे शिश्य म्हणाले, पाहा, आतां आपण उघड बोलतां, कांहीं दृश्टांत सांगत नाहीं.
  
30. आतां आम्हांस कळल­ कीं आपणाला सर्व ठाऊक आहे, म्हणून कोणीं आपणाजवळ मागाव­ अशी आपल्याला गरज नाहीं; यावरुन आपण देवापासून आलां असा आम्ही विश्वास धरिता­.
  
31. येशून­ त्यांस उत्तर दिल­, आतां तुम्ही विश्वास धरितां काय?
  
32. पाहा, अशी घटका येते, किंबहुना आली आहे कीं तुमची दाणादाण होऊन तुम्ही सर्व आपापल्या घरीं जाल व एकट­ सोडाल; तरी मी एकटा नाहीं, कारण पिता मजबरोबर आहे.
  
33. या गोश्टी मी तुम्हांस अशासाठीं सांगितल्या आहेत कीं माझ्या ठायीं तुम्हांस शांति मिळावी. जगांत तुम्हांस क्लेश होतील तरी धीर धरा; मीं जगाला जिंकिल­ आहे.