Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
John
John 17.11
11.
यापुढ मी जगांत नाहीं, ते जगांत आहेत; मी तुजकडे येता. हे पवित्र पित्या, तूं मला दिलेल्या आपल्या नामांत त्यांस राख, यासाठीं कीं जस आपण एक आहा तस त्यांनीं एक व्हाव.