Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
John
John 19.12
12.
यावरुन पिलातान त्यास सोडविण्याची खटपट केली; परंतु यहूदी आरडाओरड करुन म्हणाले, तुम्हीं याला सोडिल तर तुम्ही कैसराचे मित्र नाहीं; जो कोणी आपणाला राजा करितो तो कैसराचा विरोध करितो.