24. यास्तव ते एकमेकांस म्हणाले, हा आपण फाडूं नये, तर कोणाला येईल ह चिठ्या टाकून पाहूं; ह यासाठीं झाल की त्यांनीं माझीं वस्त्र आपसांत वांटून घेतलीं, आणि माझ्या पेहरावर चिठ्या टाकिल्या, असा जो शास्त्रलेख तो पूर्ण व्हावा. त्याप्रमाण शिपायांनीं केले.