Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
John
John 19.4
4.
तेव्हां पिलातान पुनः बाहेर जाऊन त्यांस म्हटल, पाहा, त्याच्या ठायीं मला कांही अपराध दिसत नाहीं, ह तुम्हांस कळाव म्हणून मी त्याला तुम्हांकडेे बाहेर आणिता.