Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
John
John 20.15
15.
येशून तिला म्हटल, बाई, कां रडत्येस? कोणाचा शोध करित्येस? तो माळी आहे अस समजून ती त्याला म्हणाली, दादा, तूं त्याला एथून नेल असल तर त्याला कोठ ठेवल ह मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन.