Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
John
John 20.27
27.
नंतर त्यान थोमाला म्हटल, तूं आपल बोट इकडे करुन माझे हात पाहा, आणि आपला हात इकडे पुढ करुन माझ्या कुशींत घाल; आणि विश्वासहीन असूं नको, तर विश्वास धरणारा ऐस.