Home / Marathi / Marathi New Testament / Web / John

 

John, Chapter 20

  
1. आठवड्याच्या पहिल्या दिवशीं पहाटेस अंधार असतांना मरीया मग्दालीया कबरेजवळ आली, आणि कबरेपासून धा­ड काढलेली आहे अस­ तिन­ पाहिल­.
  
2. यास्तव शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूची प्रीति होती असा दुसरा शिश्य यांच्याकडे धावत येऊन ती त्यांस म्हणाली, त्यांनीं प्रभूला कबर­तून नेल­; व त्याला कोठ­ ठेविल­ ह­ आम्हांस ठाऊक नाहीं.
  
3. यावरुन पेत्र व तो दुसरा शिश्य निघून कबरेकडे जावयास निघाले.
  
4. तेव्हां ते दोघे बरोबर धावले; तो दुसरा शिश्य पेत्रापेक्षां लवकर पुढ­ धावून कबरेजवळ प्रथम पोहचला;
  
5. आणि ओणवून त्यान­ तागाची वस्त्र­ पडलेली पाहिलीं, परंतु तो आंत गेला नाहीं.
  
6. मग शिमेान पेत्रहि त्याच्या मागून येऊन पोहंचला व कबर­त शिरला;
  
7. आणि तागाचीं वस्त्र­ पडलेलीं व जो रुमाल त्याच्या डोक्याला होता तो तागाच्या वस्त्रांजवळ नव्हे, तर निराळा एकीकडे गंुडाळून पडलेला आहे अस­ त्यान­ पाहिल­.
  
8. तेव्हां जो दुसरा शिश्य पहिल्यान­ कबरेजवळ आला तोहि आंत गेला, आणि त्यान­ पाहून विश्वास ठेविला.
  
9. त्यान­ मेलेल्यांमधून पुनः उठाव­ ह­ अवश्य आहे हा शास्त्रलेख तोपर्यंत ते समजले नव्हते.
  
10. तेव्हां ते शिश्य परत आपल्या घरीं गेले.
  
11. इकडे मरीया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती; आणि रडतां रडतां तिन­ ओणवून कबर­त पाहिल­;
  
12. ता­ जेथ­ येशूच­ शरीर ठेविल­ होत­ तेथ­ शुभ्र वस्त्र­ परिधान केलेले दोन देवदूत, एक उशाजवळ व एक पायथ्याजवळ, असे बसलेले तिन­ पाहिल­.
  
13. ते तिला म्हणाले, बाई कां रडत्येस? ती त्यांस म्हणाली, त्यांनीं माझ्या प्रभूला कोठे ठेविल­ ह­ मला ठाऊक नाहीं म्हणून.
  
14. अस­ बोलूून ती पाठमोरी फिरली, ता­ तिन­ येशूला उभ­ राहिलेल­ पाहिल­, परंतु तो येशू आहे अस­ तिला समजल­ नाहीं.
  
15. येशून­ तिला म्हटल­, बाई, कां रडत्येस? कोणाचा शोध करित्येस? तो माळी आहे अस­ समजून ती त्याला म्हणाली, दादा, तूं त्याला एथून नेल­ असल­ तर त्याला कोठ­ ठेवल­ ह­ मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन.
  
16. येशून­ तिला म्हटल­, मरीये; मी वळून त्याला इब्री भाश­त म्हणाली, रब्बूनी ! म्हणजे गुरुजी !
  
17. येशून­ तिला म्हटल­, मला शिवूं नको; कारण मी अद्यापि पित्याजवळ वर गेला­ नाहीं; तर माझ्या भावांच्याकडे जाऊन त्यांस सांग, जो माझा पिता व तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जाता­.
  
18. मरीया मग्दालीयेन­ जाऊन, मीं प्रभूला पाहिल­, व त्यान­ मला या गोश्टी सांगितल्या, ह­ वर्तमान शिश्यांस कळविल­.
  
19. त्याच दिवशीं म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशीं संध्याकाळ झाल्यावर, जेथ­ शिश्य होते तेथील दार­ यहूद्यांच्या भीतीमुळ­ बंद असतां, येशू आला व मध्य­ उभा राहून त्यांस म्हणाला, तुम्हांस शांति असा­.
  
20. अस­ बोलून त्यान­ आपले हात व कूस त्यांस दाखविली; तेव्हां प्रभूला पाहून शिश्यांना आनंद वाटला.
  
21. येशू पुनः त्यांस म्हणाला, तुम्हांस शांति असो; जस­ पित्यान­ मला पाठविल­ आहे तस­ मीहि तुम्हांस पाठविता­.
  
22. अस­ बोलून त्यान­ त्यांजवर फुंकर टाकिला, आणि त्यांस म्हटल­, पवित्र आत्मा घ्या;
  
23. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करितां त्यांची क्षमा झाली आहे; आणि ज्या कोणाची तुम्हीं राखितां तीं राखिलेलीं आहेत.
  
24. येशू आला तेव्हां बारांतील एक, म्हणजे दिदुम म्हटलेला थोमा, हा त्यांच्याबरोबर नव्हता.
  
25. यास्तव दुस-या शिश्यांनीं त्याला सांगितल­, आम्हीं प्रभूला पाहिल­; तरी त्यान­ त्यांस म्हटल­, त्याच्या हातांत खिळîांचा वण पाहिल्यावांचुन, खिळîांच्या वणांत आपल­ बोट घातल्यावांचून व त्याच्या कुशींत आपला हात घातल्यावांचून मी विश्वास धरणारच नाहीं.
  
26. मग आठ दिवसानंतर त्याचे शिश्य पुनः आंत असून त्यांच्याबरोबर थोमा होता. तेव्हां दार­ बंद असतां येशू आला व मध्य­ उभा राहून म्हणाला, तुम्हांस शांति असा­.
  
27. नंतर त्यान­ थोमाला म्हटल­, तूं आपल­ बोट इकडे करुन माझे हात पाहा, आणि आपला हात इकडे पुढ­ करुन माझ्या कुशींत घाल; आणि विश्वासहीन असूं नको, तर विश्वास धरणारा ऐस.
  
28. थोमान­ त्याला म्हटल­, माझा प्रभु व माझा देव.
  
29. येशून­ त्याला म्हटल­, तूं मला पाहिल­ आहे म्हणून विश्वास धरिलां आहे; पाहिल्यावांचून विश्वास धरणारे ते धन्य.
  
30. या पुस्तकांत लिहिलीं नाहींत अशीं पुश्कळ दुसरींहि चिन्ह­ येशून­ आपल्या शिश्यांदेखतां केलीं;
  
31. येशू हा देवाचा पुत्र खिस्त आहे असा तुम्ही विश्वास धरावा, आणि विश्वास धरुन तुम्हांला त्याच्या नामान­ जीवन प्राप्त व्हाव­, म्हणून हीं वर्णिलीं आहेत.