Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
John
John 21.18
18.
मी तुला खचीत खचीत सांगता, तूं तरुण होतास तेव्हां स्वतः कमर बांधून तुझ्या इच्छेस येईल तेथ जात असस; परंतु तूं म्हातारा होशील तेव्हां हात लांब करिशील आणि दुसरा इसम तुझी कमर बांधून तुझ्या इच्छेस येणार नाहीं तेथ तुला नेईल.