Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
John
John 21.7
7.
यावरुन ज्या शिश्यावर येशूची प्रीति होती तो पेत्राला म्हणाला, प्रभु आहे, प्रभु आहे. ह ऐकून शिमोन पेत्रान अंगरखा घालून तो कमरेला गंुडाळिला (कारण तो उघडा होता) आणि समुद्रांत उडी टाकिली.