Home / Marathi / Marathi New Testament / Web / John

 

John 3.16

  
16. देवान­ जगावर एवढी प्रीति केली कीं त्यान­ आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठीं कीं जो कोणी त्याजवर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊं नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हाव­.