Home / Marathi / Marathi New Testament / Web / John

 

John, Chapter 4

  
1. येशू योहानांपेक्षां अधिक शिश्य करुन त्यांचा बाप्तिस्मा करीत आहे ह­ परुश्यांच्या कानी गेल­ अस­ जेव्हां प्रभूला कळल­,
  
2. (तरी येशू स्वतः बाप्तिस्मा करीत नसे, त्याचे शिश्य करीत असत,)
  
3. तेव्हां तो यहूदीया सोडून पुनः गालीलांत गेला;
  
4. आणि त्याला शोमरोनामधून जाव­ लागल­.
  
5. मग तो शोमरोनांतील सूखार नाम­ नगरास आला; त­ याकोबान­ आपला पुत्र योसेफ यास दिलेल्या शेताजवळ होत­;
  
6. तेथंे याकोबाचा झरा होता. येशू चालतां चालतां दमलेला तसाच त्या झ-यावर बसला, तेव्हां सुमार­ सहावा तास होता.
  
7. तेथ­ शोमरोनाची एक स्त्री पाणी काढावयास आलीं. तिला येशू म्हणाला, मला प्यावयाला पाणी दे.
  
8. त्याचे शिश्य अन्न विकत घ्यावयास नगरांत गेले होते.
  
9. तेव्हां ती शोमरोनी स्त्री त्याला म्हणाली, आपण यहूदी असतां मजसारख्या शोमरोनी स्त्रीजवळ प्यावयाला पाणी कस­ मागतां? (कारण यहूदी शोमरोन्यांबरोबर व्यवहार करीत नसतात,)
  
10. येशून­ तिला उत्तर दिल­ कीं देवाच­ दान म्हणजे काय आणि मला प्यावयाला पाणी दे अस­ तुला म्हणणारा कोण, ह­ तुला कळल­ असत­ तर तूं त्याजजवळ मागितल­ असत­, आणि त्यान­ तुला जीवंत पाणी दिल­ असत­.
  
11. ती त्याला म्हणालीं, महाराज, पाणी काढावयास आपणाजवळ पोहरा नाहीं व विहीर खोल आहे; तर त­ जीवंत पाणी आपणाजवळ कोठून?
  
12. आमचा पूर्वज याकोब यान­ ही विहीर आम्हांस दिली; तो स्वतः, त्याचे पुत्र व त्याचीं गुर­ढोर­ हिच­ पाणी पीत असत, त्यापेक्षां आपण मोठ­ आहांत काय?
  
13. येशून­ तिला उत्तर दिल­, जो कोणी ह­ पाणी पिईल त्याला पुनः तहान लागेल;
  
14. परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधी तहान लागणार नाहीं; ज­ पाणी मी त्याला देईन त­े त्याजमध्य­ सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा अस­ होईल.
  
15. ती स्त्री त्याला म्हणाली, महाराज, मला तहान लागूं नये व मला पाणी काढावयास एथवर येण्याचे पडूं नये म्हणून त­ पाणी मला द्याव­.
  
16. तो तिला म्हणाला, तूं जाऊन आपल्या नव-याला बोलाव आणि इकडे ये.
  
17. ती स्त्री त्याला म्हणाली, मला नवरा नाहीं. येशून­ तिला म्हटल­, मला नवरा नाहींं ह­ ठीक बोललीस,
  
18. कारण तुला पांच नवरे होते; आणि आतां जो तुला आहे तो तुझा नवरा नाहीं, ह­ तूं खर­ म्हटल­स.
  
19. ती स्त्री त्याला म्हणाली, महाराज, आपण संदेश्टे आहांत ह­ मला आतां समजल­.
  
20. आमच्या पूर्वजांनीं याच डा­गरावर उपासना केली; आणि तुम्ही म्हणतां, उपासना ज्या स्थानीं केली पाहिजे त­स्थान यरुशलेमांत आहे.
  
21. येशून­ तिला म्हटल­, बाई, तुम्हीं पित्याची उपासना या डा­गरावर व यरुशलेमांतहि करणार नाहीं अशी वेळ येत आहे, ह­ माझ­ खर­ मान.
  
22. तुम्हांस ठाऊक नाहीं अशाची उपासना तुम्ही करितां; आम्हांस ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करितांे; कारण यहूद्यांतूनच तारण आहे;
  
23. तरी खरे उपासक आत्म्यान­ व खरेपणान­ पित्याची उपासना करितील अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे; कारण असे आपले उपासक असावे अशी पित्याची इच्छा आहे.
  
24. देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनीं त्याची उपासना आत्म्यान­ व खरेपणान­ केली पाहिजे.
  
25. ती स्त्री त्याला म्हणाली, मशीहा (म्हणजे खिस्त) येणार आहे ह­ मला ठाऊक आहे; तो आल्यावर आम्हांस सर्व गोश्टीं सांगेल.
  
26. येशून­ तिला म्हटल­, जो तुजबरोबर बोलत आहे तो मी तोच आह­.
  
27. इतक्यांत त्याचे शिश्य आले; आणि तो एका स्त्रीबरोबर बोलत आहे याच­ त्यांस आश्चर्य वाटल­; तरी आपण काय विचारतां किंवा तिजबरोबर कां बोलतां अस­ त्याला कोणीं म्हटल­ नाहीं.
  
28. ती स्त्री तर आपली घागर टाकून व नगरांत जाऊन लोकांस म्हणूं लागली,
  
29. चला, मीं केलेल­ सर्व ज्यान­ मला सांगितल­ त्या मनुश्याला पाहा; तोच खिस्त असेल काय?
  
30. तेव्हां ते नगरांतून निघून त्याजकडे येऊं लागले.
  
31. या अवकाशांत शिश्यांनी त्याला विनंति केली कीं गुरुजी, जेवाव­;
  
32. परंतु तो त्यांस म्हणाला, तुम्हांस ठाऊक नाहीं अस­ अन्न मजजवळ खावयाला आहे.
  
33. यावरुन शिश्य एकमेकांस म्हणाले, याला कोणीं खावयाला आणिले असेल काय?
  
34. येशू त्यांस म्हणाला, ज्यान­ मला पाठविल­ त्याच्या इच्छेप्रमाण­ कराव­ व त्याच­ कार्य सिद्धीस न्याव­ ह­च माझ­ अन्न आहे.
  
35. चार महिन्यांचा अवकाश आहे, मग कापणी येईल अस­ तुम्ही म्हणतां कीं नाहीं? पाहा, मी तुम्हांस म्हणतो, आपले डोळे वर करुन शेत­ पाहा; तीं कापणीसाठीं पांढरीं होऊन चुकली आहेत.
  
36. कापणारा मजुरी मिळवीत आहे व सार्वकालिक जीवनासाठी पीक एकवट करीत आहे; ह्यासाठीं कीं पेरणा-यान­ व कापणा-यान­हि एकत्र आनंद करावा.
  
37. एक पेरितो व एक कापितो, अशी जी म्हण आहे ती याविशयीं खरी आहे.
  
38. ज्यासाठींं तुम्ही श्रम केले नाहींत त­ कापावयाला मीं तुम्हांस पाठविल­; दुस-यांनीं श्रम केले आहेत व त्यांच्या श्रमांचे विभागी तुम्ही झालां आहां.
  
39. मीं केलेले­ सर्व त्यान­ मला सांगितल­, अशी साक्ष देणा-या त्या स्त्रीच्या बोलण्यावरुन त्या नगरांतील पुश्कळ शोमरोन्यांनीं त्याजवर विश्वास ठेविला;
  
40. आणि म्हणून शोमरोनी त्याजकडे आल्यावर त्यांनी त्याला, आपण आमच्या एथ­ मुक्काम करावा, अशी विनंति केली; मग तो तेथ­ दोन दिवस राहिला.
  
41. 4त्याच्या वचनावरुन आणखी किती तरी लोकांनी विश्वास धरिला;
  
42. आणि ते त्या स्त्रीला म्हणाले, आतां तुझ्या बोलण्यावरुनच आम्ही विश्वास धरिता­ अस­ नाहीं, कारण आम्हीं स्वतः श्रवण केल­ असून हा खचीत जगाचा तारणारा आहे ह­ ओळखल­ आहे.
  
43. मग त्या दोन दिवसानंतर तो तेथून निघून गालीलांत गेला.
  
44. कारण येशून­ स्वतः साक्ष दिली कीं संदेश्टा स्वदेशांत सन्मान पावत नाहीं.
  
45. तो गालीलांत आल्यावर गालीलकरांनीं त्याचा स्वीकार केला, कारण यरुशलेमामध्य­ सणांत ज­ कांहीं त्यान­ केल­ त­ सर्व त्यांनीं पाहिल­ होत­, आणि तेहि सणास गेेले होते.
  
46. नंतर तो गालिलांतील काना येथ­ आला; तेथ­ त्यान­ पाण्याचा द्राक्षरस केला होता. त्या स्थळीं राजाचा कोणी एक अंमलदार होता, त्याचा मुलगा कफर्णहूमांत आजारी होता.
  
47. येशू यहूदीयांतून गालीलांत आला आहे अस­ ऐकून तो त्याजकडे गेला, आणि आपण खालीं येऊन माझ्या मुलाला बर­ कराव­ अशी त्यान­ त्याला विनंति केली; कारण तो मरणाच्या पंथास लागला होता.
  
48. त्यावर येशून­ त्याला म्हटल­, तुम्ही चिन्ह­ व उत्पात पाहिल्यावांचून विश्वास ठेवणारच नाहीं.
  
49. तो अमलदार त्याला म्हणाला, महाराज, माझ­ मूल मरण पावण्यापूर्वी आपण खाली येण्याच­ कराव­.
  
50. येशून­ त्याला म्हटल­, जा, तुझा मुलगा वांचला आहे. तो मनुश्य, येशून­ त्याला सांगितलेल्या वचनावर विश्वास ठेवून, चालता झाला;
  
51. आणि तो खालीं जात असतां त्याचे दास त्याला भेटून म्हणाले, तुझा मुलगा वांचला आहे.
  
52. यावरुन त्याला केाणत्या ताशीं उतार पडूं लागला, ह­ त्यान­ त्यांस विचारिल­; त्यांनी त्याला म्हटल­, काल सातव्या ताशीं त्याचा ताप गेला.
  
53. यावरुन ज्या ताशीं येशून­ त्याला सांगितल­ कीं तुझा मुलगा वांचला आहे, त्याच ताशीं ह­ झाल­ अस­ बापान­ ओळखल­, आणि स्वतः त्यान­ व त्याच्या सर्व घराण्यान­ विश्वास ठेविला.
  
54. येशून­ यहूदीयांतून गालीलांत आल्यावर पुनः ज­ दुसर­ चिन्ह केल­ त­ ह­च.