Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
John
John 5.18
18.
यामुळ तर यहूद्यांनी त्याला जिव मारावयाची अधिकच खटपट केलीं; कारण त्यान शब्बाथ मोडिला इतकच नाहीं, तर देवाला आपला पिता म्हणून स्वतःला देवासमान केल.