Home / Marathi / Marathi New Testament / Web / John

 

John 5.19

  
19. यावरुन येशून­ त्यांस उत्तर दिल­, मी तुम्हांस खचीत खचीत सांगता­, पुत्र ज­ कांहीं पित्याला करितांना पाहतो त्यावांचून त्याला स्वतः होऊन कांही करितां येत नाहीं; कारण ज­ कांही तो करिता­ त­ पुत्रहि तस­च करितो.