Home / Marathi / Marathi New Testament / Web / John

 

John 5.4

  
4. कारण कीं देवदूत वेळा­वेळीं तळîांत उतरुन पाणी हालवीत असे, आणि पाणी हालविल्यानंतर प्रथम जो त्यांत जाई त्याला कोणताहि रोग असला तरी तो बरा होत असे.)