Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
John
John 7.38
38.
जो मजवर विश्वास ठेवितो, त्याच्यांतून, शास्त्रांत सांगितल्याप्रमाण, जीवंत पाण्याच्या नद्या वाहतील.