Home / Marathi / Marathi New Testament / Web / John

 

John 8.28

  
28. यास्तव येशून­ त्यांस म्हटल­, जेव्हां तुम्ही मनुश्याच्या पुत्राला उंच कराल तेव्हां तुम्हांला समजेल कीं मी तो आह­, आणि मी आपण होऊन कांही करीत नाहीं, तर पित्यान­ मला शिकविल्याप्रमाण­ मी या गोश्टी बोलता­.