Home / Marathi / Marathi New Testament / Web / John

 

John 8.42

  
42. येशून­ त्यांस म्हटल­, देव जर तुमचा पिता असता तर तुम्हीं मजवर प्रीति केली असती; कारण मी देवापासून निघाला­ व आला­ आह­; मी आपण होऊन आला­ नाहीं. तर त्यान­ मला पाठविल­.