44. तुम्ही आपला बाप सैतान यापासून झालां आहां, आणि आपल्या बापाच्या वासनांप्रमाण करावयास पाहतां. तो प्रारंभापासून मनुश्यघातक आहे आणि तो सत्यांत टिकला नाहीं, कारण त्याजमध्य सत्य नाहीं. तो खोटे बोलतो त स्वतः होऊनच बोलतो; कारण तो लबाड व लबाडाचा बाप आहे.