Home / Marathi / Marathi New Testament / Web / John

 

John, Chapter 9

  
1. तो तिकडून जात असतां त्यान­ एका जन्मांध मनुश्यास पाहिल­.
  
2. तेव्हां त्याच्या शिश्यांनीं त्याला विचारल­, गुरुजी, ह्यान­ अंधळे­ जन्माव­ अस­ पाप कोणी केल­: यान­ किंवा याच्या आईबापांनीं?
  
3. येशून­ उत्तर दिल­, यान­ किंवा याच्या आईबापांनीं पाप केल­ अस­ नाहीं, तर ह्याच्या ठायीं देवाचीं कार्ये प्रगट व्हावीं म्हणून हा असा जन्मला.
  
4. मला ज्यान­ पाठविल­ त्याचीं कार्ये दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत; रात्र येणार आहे, तिच्यांत कोणाच्यान­ कार्य करवणार नाहीं.
  
5. मी जगांत आहे, ता­वर मी जगाचा प्रकाश आह­.
  
6. अस­ बोलून तो भूमीवर थंुकला, थुंक्यान­ त्यान­ चिखल केला; तो चिखल त्याच्या डोळîांस लाविला;
  
7. आणि त्याला म्हटल­, जा; शिलोह (म्हण्जेे पाठविलेला) तळîांत धू, मग त्यान­ जाऊन धुतल्यावर तो डोळस होऊन आला.
  
8. यावरुन शेजारी व ज्यांनीं त्याला भिकारी अस­ पूर्वी पाहिल­ होत­ ते म्हणाले, बसून भीक मागणारा तो हाच नाहीं काय?
  
9. कित्येक म्हणाले, तोच हा आहे; दुसरे म्हणाले, नाहीं, त्यासारिखा आहे; तो म्हणाला, मी तोच आह­.
  
10. यावरुन त्यांनीं त्याला म्हटल­, तुझे डोळे कसे उघडले?
  
11. त्यान­ उत्तर दिल­, येशू नांवाच्या मनुश्यान­ चिखल करुन माझ्या डोळîांस लाविला, आणि मला सांगितल­, शिलोहवर जाऊन धू; मीं जाऊन धुतल­ आणि मला दृश्टी आली.
  
12. तेव्हां त्यांनीं त्याला म्हटल­, तो कोठ­ आहे? तो म्हणाला, मला ठाऊक नाहींं.
  
13. मग जो पूर्वी अंधळा होता त्याला त्यांनीं परुश्यांकडे नेल­.
  
14. ज्या दिवशीं येशून­ चिखल करुन त्याचे डोळे उघडिले, तो शब्बाथ होता.
  
15. यास्तव परुश्यांनींहि त्याला पुनः विचारिल­, तुला दृश्टी कशी आली? तो त्यांस म्हणाला, त्याने माझ्या डोळîांस चिखल लाविला, तो मीं धुऊन टाकिल्यावर मला दिसूं लागल­.
  
16. यावरुन परुश्यांतील कित्येक म्हणाले, तो मनुश्य देवापासून नाहीं, कारण तो शब्बाथ पाळीत नाहीं; दुसरे म्हणाले, पापी माणसाच्यान­ अशीं चिन्ह­ कशीं करवतील? अशी त्यांच्यामध्ये फूट पडली.
  
17. यास्तव पुनः ते त्या अंधळîाला म्हणाले, त्यान­ तुझे डोळे उघडिले तर त्याजविशयीं तूं काय म्हणतोस? त्यान­ म्हटल­, तो संदेश्टा आहे.
  
18. 1यहूद्यांनीं दृश्टि प्राप्त झालेल्या त्या इसमाच्या आईबापांस बोलावून विचारपूस करीपर्यंत तो अंधळा असून आतां डोळस झाला आहे, ह­ खर­ मानिल­ नाहीं.
  
19. त्यांनीं त्यांस विचारिल­, जो तुमचा पुत्र अंधळा जन्मला म्हणून म्हणतां तो हाच काय? तर त्याला आतां कस­ दिसत­?
  
20. त्याच्या आईबापांनीं उत्तर दिल­, हा आमचा पुत्र आहे व अंधळा जन्मला ह­ आम्हांस ठाऊक आहे;
  
21. तरी त्याला आतां कस­ दिसत­ ह­ आम्हांस ठाऊक नाहीं; त्याला विचारा; तो वयांत आलेला आहे; तो स्वतःविशयीं सांगेल.
  
22. त्याच्या आईबापांस यहूद्यांचे भय होत­ म्हणून त्यांनीं अस­ म्हटल­; कारण हा खिस्त आहे अस­ कोणीं पत्करल्यास त्याला सभाबहिश्कृत कराव­ असा यहूद्यांनीं अगोदरच एकोपा केला होता.
  
23. यामुळ­ त्याच्या आईबापांनी म्हटल­; तो वयांत आलेला आहे त्याला विचारा.
  
24. मग जो मनुश्य पूर्वी अंधळा होता त्याला त्यांनीं दुस-यान­ बोलावून म्हटल­, देवाच­ गौरव कर; तो मनुश्य पापी आहे ह­ आम्हांस ठाऊक आहे;
  
25. यावरुन त्यान­ उत्तर दिल­, तो पापी आहे किंवा नाहीं ह­ मला ठाऊक नाहीं, पण मला एक ठाऊक आहे कीं मी पूर्वी अंधळा होता­ व आतां मला दिसत­.
  
26. ह्यावर त्यांनी त्याला म्हटल­, त्यान­ तुला काय केल­? त्यान­ तुझे डोळे कसे उघडिले?
  
27. त्यान­ त्यांस उत्तर दिल­, आतांच मीं तुम्हांस सांगतिल­ तरी तुम्हीं ऐकल­ नाहीं; पुन्हां ऐकावयाची इच्छा कां करितां? तुम्हीहि त्याच­ शिश्य होऊं पाहतां काय?
  
28. तेव्हां त्यांनीं त्याची निर्भर्त्सना करुन म्हटल­, तूं त्याचा शिश्य आहेस; आम्ही मोशाचे शिश्य आहा­.
  
29. देव मोषाबरोबर बोलला आहे ह­ आम्हांस ठाऊक आहे; हा कोठला आहे ह­ ठाऊक नाहीं.
  
30. त्या मनुश्यान­ त्यांस उत्तर दिल­; ह­च मोठ­ आश्चर्य आहे कीं तो कोठला आहे ह­ तुम्हांस ठाऊक नाहीं; पण त्यान­ तर माझे डोळे उघडिले.
  
31. आपल्याला ठाऊक आहे कीं देव पापिश्ट लोकांच­ ऐकत नाहीं; तर जो कोणी देवभक्त असून त्याच्या इच्छेप्रमाण­ वर्ततो त्याच­ तो ऐकतो.
  
32. जन्माधांचे डोळे कोणी उघडिले, अस­ युगाच्या आरंभापासून कधीं ऐकण्यांत आल­ नव्हत­.
  
33. हा देवापासून नसता तर ह्याच्यान­ कांहीं करवल­ नसत­.
  
34. त्यांनीं त्याला म्हटल­, तूं अगदीं पापांत जन्मलास, आणि आम्हांस शिकवितोस काय? मग त्यांनीं त्याला बाहेर घालविल­.
  
35. त्यांनीं त्याला बाहेर घालविल­ ह­ येशून­ ऐकल­; आणि तो आढळल्यावर त्याला म्हटल­, तूं देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवितोस काय?
  
36. त्यान­ उत्तर दिल­, प्रभुजी, मीं त्याजवर विश्वास ठेवावा असा तो कोण आहे?
  
37. येशून­े त्याला म्हटल­, तूं त्याला पाहिल­ आहे व तुजबरोबर आतां बोलत आहे तोच तो आहे.
  
38. तो म्हणाला, प्रभुजी, मी विश्वास ठेविता­; आणि त्यान­ नमन केल­.
  
39. तेव्हां येशू म्हणाला, मी न्यायनिवाड्यासाठीं या जगांत आला­, यासाठीं कीं ज्यांस दिसत नाहीं त्यांस दिसाव­; आणि ज्यांस दिसत­ त्यांनीं अंधळे व्हाव­.
  
40. परुश्यांतील जे त्याच्याजवळ होते त्यांनीं ह­ ऐकून त्याला म्हटल­, आम्हीहि अंधळे आहा­ काय?
  
41. येशू त्यांस म्हणाला, तुम्ही अंधळे असतां तर तुम्हांला पाप नसत­; परंतु आम्हांस दिसत­ अस­ तुम्ही आतां म्हणतां, म्हणून तुमच­ पाप तस­च राहत­.