Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Luke
Luke 10.13
13.
हे खोरेजिना, तुला धिक्कार असो ! हे बेथसैदा, तुला धिक्कार असो ! कारण तुम्हांमध्य जीं पराक्रमाचीं कृत्य घडलीं ती सोर व सीदोन यांत घडलीं असतीं तर त्यांनी तरट व राख अंगावर घेऊन व बसून मागच पश्चाताप केला असता.