Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Luke
Luke 10.21
21.
त्याच घटकेस तो पवित्र आत्म्यांत उल्लसित होऊन म्हणाला, हे बापा, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभू, मी तुझ उपकारस्मरण करिता; कारण तूं ज्ञानी व विचारवंत यांपासून या गोश्टी गुप्त ठेवून बाळकांस प्रगट केल्या; होय, बापा, कारण तुला असच योग्य दिसल.